अन्य

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड तसेच धान्याचा पुरवठा : स्वाभिमानी सेना

Spread the love

रमिन नजीर कादरी/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,येवला

             येवला शहर व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड तसेच धान्याचा पुरवठा 100% त्वरित वाटप करावा सन 2012 13 14 यामधील रेशन कार्ड धारकांना त्वरित रेशन कार्डचा शिधापत्रिका द्वारे 100% धान्याचा कोटा वाढवून द्यावा व खऱ्या वंचित गरजूंना त्वरित धान्य वाटप करण्यात यावे व होणारा मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार हलगर्जीपणा व भ्रष्टाचारी कारभार यांची त्वरित सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी सेना अन्याय अत्याचार निवारण जनहित समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद व नाशिक यांच्याकडे रवाना करण्यात आले आहे निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष आदर्श युवा समाजभूषण कार्यसम्राट जनसेवक डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन सोमनाथ रोकडे कचरू जानराव सौं. नतिजा खंडू भोसले पुष्पाबाई बालू पवार अमोल पवार विजय मापारी विजय भोसले आदम मोमीन अल्ताफ पठाण मोबीन मुलतानी ऐकबाल अन्सारी आदींसह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर दिलेले आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822117037 / +919822817037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत