अन्य

अमरधाम रोड वर अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने चिरडले १५ जखमी

इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक                     जुने नासिक पंचवटी अमरधाम परिसरात अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत १५ जण जखमी झाले असून यात कारमधील चार तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दहा जणांचा समावेश आहे. […]

अन्य

पुणे महिला पत्रकार सहित पाच पत्रकारांवर संगमत करुन पाच लाखांची खंडणी वसूल केली खंडणीचा मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राजेंद्र घुगे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पुणे                  पुणे मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादी तेजाराम भिमाजी देसाई यांच्या फिर्यादी नुसार आरोपी 1 प्रमोद साळुंखे 2 मंगेश तांबे 3 योगेश नागपुरे 4 लक्ष्मणशिंग तंवर 5 संजीवनी कदम सर्व राहणार पुणे यांनी तुझा भेसळ युक्त गुटक्या चा अवैध […]

अन्य

अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे

इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक                  अंबड गावा जवळ खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली…याबाबत सविस्तर माहिती अशी की २८ आक्टोबरच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे […]

अन्य

चिंचखेड मध्ये आठ ते दहा एकर ऊसाला लागली आग

रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , दिंडोरी                    दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदरील उसाच्या शेतावरून महावितरणाची मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पार्किंग मुळे आगीची घटना घडली असल्याचे समजते […]

अन्य

पुरंदर विमानतळासाठी जमिनीचे र्मूल्यांकन प्रस्तावित जमीन मालकांना अधिक मोबदला मिळावा

रक्षक अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे                   पुणे पुरंदर येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासोबतच बहुउद्देशीय कार्गो हब आणि वाहतूक केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पुन्हा एकदा या एकात्मिक प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.       […]

अन्य

राज्यातील एकूण 22 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची बदली कुठे?

राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी दक्ष पोलीस वार्ता चांदवड                 राज्य सरकारकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदी राकेश ओला तर पुणे ग्रामीण दलाच्या अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.                 तसेच इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य […]

अन्य

येवला शहरात ढगफुटी मुसळधार पाऊस

इम्रान शेख / प्रतिनिधी- दक्ष पोलीस वार्ता , येवला                येवले शहरात काल रात्री 1/4 पर्यंत झालेल्या ढग फुटी पावसात संपुर्ण येवला पाण्याखाली असून सनीपटांगणं बाजारपेठ एसटी स्टॅन्ड मेनरोड भागात 3/ 4 फुट पाणी जमा असून ऐन दिवाळीच्या सणात दुकानदारांची तारांबळ झाली त्यात येवला तालुक्यातील सुकी गावातील नाल्या चा […]

अन्य

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी .जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी, वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान

जाहिद शेख / उपसंपादक, दक्ष पोलीस वार्ता, नाशिक                 नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. 15-10-22 रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्यालयातील स्वागत कक्षा जवळ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पहार […]

अन्य

नाशिक मनपाच्या वॉटरग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक               नाशिक शहराची स्वच्छता करण्यासाठी ठेका देण्यात आलेल्या वॉटरग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले असता, त्यांनी परिसरात आंदोलन केले. तसेच कंपनीला ठेका देण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले […]

अन्य

११ ऑक्टोबर ला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस होता, त्यांच्या बद्दल काही रोचक तथ्य।

जोहरान पठाण / विभागीय संपादक , दक्ष पोलीस वार्ता, नाशिक                 ११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचे झाले. म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द […]