अन्य

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांना पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे यांचे जव्हार तालुक्यातील विविध विकास निवेदन

गणेश तरे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार                   पालघर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रकाशजी निकम साहेब यांना दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री सोमनाथ टोकरे यांनी जव्हार तालुक्यातील विविध 29 विकास कामाचे निवेदन दिले.तसेच […]

अन्य

१ जानेवारी पासुन युवा ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातुन नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका होणार उपलब्ध

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक               नाशिकच्या युवा ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातुन १ जानेवारी २०२३ पासुन नाशिक शहरातील जनतेसाठी मोफत नवीन रुग्णवाहिका होणार उपलब्ध आहे. नाशिक शहरातील नागरिकांना वेळेत उपचार मिळावे या दृष्टीने सदरची रुग्णवाहीका नागरिकांच्या सेवेत युवा ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अमोल दिनकर पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु होणार […]

अन्य

नाताळच्या सणाचा दिव्यांग बालकांनी घेतला आनंद

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                     नाताळचा पवित्र सण जगभर आनंदाने साजरा होत असताना दिव्यांग बालकांना याचा आनंद घेता यावा यासाठी दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी विकास मंदिर शाळेचे प्रांगणात  दिव्यांग बालकांसमवेत नाताळ सणांचे आयोजन करण्यात आले.                 […]

अन्य

मास्क सक्तीचा पहिला दिवसच ठरला फेल

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                 त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने शनिवार (दि.२४) पासून मास्क सक्तीचे जाहीर करताच प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये मास्क लावण्यावरून सातत्याने खटके उडत आहे. तर मास्क लावलेल्या भाविकांची संख्या तुरळक आहे. काहींनी केवळ रांगेत प्रवेश मिळवण्यासाठी ओढणी, रूमाल अशा स्वरुपात मास्क लावले तर प्रवेश मिळताच […]

अन्य

BSNL नेटवर्क सुरळीत करा-प्रहार विद्यार्थी संघटना

दिनेश गोसावी/संपादक-दक्ष पोलीस वार्ता                   उपविभागीय अभियंता ढिकले साहेब यांना निवेदन देण्यात आले की,तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना गेल्या सहा दिवसांपासुन नेटवर्क बंद होना व नंतर पुन्हा एक दिवस चालु झाले. व आता पुन्हा तीन दिवसांपासून बंद आहे. निफाड ऑफिसला चौकशी केल्यास OFC केवल प्रॉब्लम आहे.अशी माहिती मिळेत जरी […]

अन्य

झाप ग्रामपंचायत मधील काळ शेतीधरणावरून नळ पाणी पुरवठा जल जीवन योजनेचा शुभारंभ.* *दक्ष पोलीस वार्ता प्रतिनिधी जव्हार प्रशांत वांगड

प्रशांत  वांगड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार             दिनांक 21/12/2022 रोजी झाप ग्रामपंचायत मधील जल जीवन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.या योजनेचा झाप ग्रामपंचायत मधील 10 पाडे मधील 2975 लोकसंख्येला फायदा होणार आहे.यावेळी येथील लोकनियुक्त सरपंच श्री.एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की,गेल्या 2016 पासून काळ शेती धरणा वरून […]

अन्य

चांदवड शहरातील महालक्ष्मी नगर व गुजराथी नगर येथे नवीन रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन

राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता, चांदवड                  चांदवड शहरातील महालक्ष्मी नगर ते गुजराथी नगर या रस्त्याचे काम मागील ८ ते ९ महिन्यांपासून प्रलंबित पडलेले आहे. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने दि. २० डिसेंबर २०२२ रोजी उपविभाग अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद […]

अन्य

होमथॉन प्रदर्शनात घर बुक करणाऱ्यांना मिळणार ही मौल्यवान भेट ; प्रदर्शनाची जय्यत तयारी पूर्ण

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                  सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.   […]

अन्य

श्री साईबाबा संस्थानने भक्तांसाठी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

सागर पाटील/ प्रतिनिधी -दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक   श्री साईबाबा संस्थानचा महत्वाकांक्षी असलेल्या दुमजली दर्शनरांग कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्यात आले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भक्तांची आता सुटका होणार आहे. १०९ कोटी रूपये खर्चून बांधलेले अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू होणार असून पूर्ण वातानुकूलित असलेल्या या रांगेत भक्तांना लॉकरसह सर्वच सुविधा […]

अन्य

नाशिकच्या प्रेमीयुगुलाची त्रंबकेश्वर मध्ये आत्महत्या

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक               नाशिक येथील एका प्रेमीयुगुलाने त्र्यंबकेश्‍वर येथील एका लॉजमध्ये विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील प्रितम लॉजमध्ये नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी (४०, रा. गांधी नगर ) आणि रूपाली महेश जाधव (३५, रा. जाधव संकुल सातपूर) यांनी […]