दिनेश गोसावी/संपादक-दक्ष पोलीस वार्ता

उपविभागीय अभियंता ढिकले साहेब यांना निवेदन देण्यात आले की,तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना गेल्या सहा दिवसांपासुन नेटवर्क बंद होना व नंतर पुन्हा एक दिवस चालु झाले. व आता पुन्हा तीन दिवसांपासून बंद आहे. निफाड ऑफिसला चौकशी केल्यास OFC केवल प्रॉब्लम आहे.अशी माहिती मिळेत जरी केबल तुटली तरी एका दिवसात नेटवर्क सुरळीत करायला पाहिजे पण ने सुरळीत होत नाही,त्यामुळे ग्राहकांनी त्याचा तोटा होतो तरी नेटवर्क सुरळीत न झाल्यास नाशिक मुख्य कार्यालासमोर आंदोलन करण्यात येईल. आशा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेच्या युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला, यावेळेस प्रहार विद्यार्थी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे उपजिल्हाप्रमुख किशोर शिंदे युवा तालुकाध्यक्ष जयेश जगताप विद्यार्थी,तालुकाध्यक्ष अमोल ब्राम्हणे,युवा तालुका सरचिटणीस दिपक शिंदे आदी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

