मोहन सिरसाठ / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता, पुणे
आज सकाळी 7च्य दरम्यान पुण्या हून नासिक कडे येणारी पिकअप ने ट्रॅक्टर ला मागून जोरदार धडक दिली त्यात ट्रॅक्ट्रर चे दोन तुकडे झाले त्यात मोटरसायकल ट्रॅक्ट्रर ड्रायव्हर जागीच ठार झाला असून काही शाळकरी मुले पायी रस्त्याने जात असतांना तीन ते चार शाळकरी मुले गंभीर जखमी व मोटारसायकल चालक यांची अत्यन्त गंभीर असून त्यांना उपचार साठी संगमनेर येथे पाठविण्यात आले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037