अन्य

कर्नाटकातून पुण्यात येणारा ७० लाखाचा गुटखा जप्त, दोन जणांना अटक

 सुमित अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे                 कर्नाटकातून पुण्याच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २६) पुणे ग्रामीण परिसरातील राजगड पोलीसांनी केली आहे.   […]

अन्य

तुमचे बँक खाते नसेल तर २००० च्या नोटा कशा बदलणार?

राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,चांदवड                    RBI ने कालच म्हणजेच दि. १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर सर्वसामान्य जनतेत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण आजवर त्यांनी कष्टाने जमवलेल्या नोटा जर चलनातून बाद करण्यात आल्या तर हाती काहीच उरणार नाही. […]

अन्य

शहरातील तलाठी कार्यालयासमोर व ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याबाबत आंदोलन करण्यात आले

राजेंद्र कोल्हे/ प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,चांदवड           चांदवड शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढिगार साचलेले आहेत. येथे खूप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या कचऱ्याच्या ढिगारांत डुक्कर, कुत्रे मरुन पडत आहेत. यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. डासांचा व माशांचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे […]

अन्य

2000 ची नोट बंद होणार रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ची घोषणा

                    भारतीय रिजर्व्ह बँकेने 2000 च्या सर्वात मोठ्या नोटा बंद करण्या बाबत निर्णय घेतला आहे रिजर्व बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 च्या नोटा तात्काळ देणे बंद करण्या चा सल्ला दिला आहे या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत चलनात राहतील असे आर बी आय ने म्हटले आहे आर […]

अन्य

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर अंडरग्राउंड पाईप टाकणेबाबत नगरपरिषदेत ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात आले

राजेंद्र कोल्हे/ प्रतिनिधी दक्ष पोलीस वार्ता, चांदवड                 चांदवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सोमवार हट्टीच्या मागच्या बाजूला अनेक वर्षांपूर्वीची गटार आहे. ही गटार पूर्णपणे तुटलेली असल्याने या गटारातील सांडपाणी पुढे जात नाही. यामुळे या गटारात सांडपाण्याचे मोठे डबके तयार झालेले आहे व येथे खूप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला […]

अन्य

प्रशांत गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक               निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत शरद गवळी यांच्या ३५ व्या वाढदिवस निमित्त आपण या समाजाचे देणे लागतो त्याच प्रमाणे गावाने आपल्याला भर भरून प्रेम दिले आहे त्यांच्या प्रेमातून उतराई व्हावी हिच एक संधी प्राप्त […]

अन्य

नाशिककर, मोबाईल हरवलाय! घाबरू नका, नाशिक पोलिसांच महत्वाचं आवाहन!

राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी, दक्ष पोलिस वार्ता, चांदवड                 आज मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे एक क्षणही मोबाईल इकडे तिकडे झाला तरी जीव कासावीस होतो. अनेक महत्वाचे फोटो, फाईल्स स्मार्ट फोनमध्ये सेव्ह केलेल्या असतात. अशात जर तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही पुरते गोंधळून जाल. […]

अन्य

जून महिन्या पासून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत हे दिले जाणार…!

राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी, दक्ष पोलिस वार्ता, चांदवड                 महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा […]

अन्य

कालिका माता मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक अवघाची संसार सुखाचा करिन | आनंदे भरीन तिन्ही लोक|| जाई न घे माये तया पंढरपूरा | भेटेन माहेरा अपुलिया||            नाशिक जिल्ह्यातील गंगापूर गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री कालिका माता देवता, श्री गणेश व वारकऱ्यांचे उपास्य श्री विठ्ठल भगवान व रुख्मिणी माता यांचा जीर्णोद्धार […]