प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर तालुका अध्यक्ष पदी अरुण पाचोरे यांची बिनविरोध नियुक्ती
.
श्री. सुरेश सांगळे. प्रतिनिधी दक्ष पोलीस वार्ता न्युज. सिन्नर ग्रामीण.
सिन्नर -दिनांक 7 सप्टेंबर रोजी सिन्नर गेस्ट हाऊस या ठिकाणी प्रहार दिव्यंग संघटना सिन्नर तालुका पदाधिकारी शाखाध्यक्ष व प्रहार सेवक यांच्या उपस्थिती मध्ये एकमताने अरुण भाऊ पाचोरे यांची सिन्नर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली या साठी आदरणीय दिव्यांग दैवत बच्चू भाऊ कडू माजी मंत्री यांचे आदेशाने व राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव उपाध्यक्ष गाडे. राज्य सचिव सुरेशजी मोकळ साहेब यांच्या मागदर्शन व जिल्हा अध्यक्ष ललित पवार जिल्हा अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष रवींद जी टिळे यांचे सहकार्याने व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री चंद्रभान जी गांगुर्डे साहेब यांचे लेखी पत्र व प्रमुख उपस्थिती मध्ये सर्वाचे समक्ष पत्र देण्यात आले. अरुण भाऊ पाचोरे हे मागील पाच वर्षापासून सिन्नर तालुका अध्यक्ष म्हणून उत्कृष कामगिरी करत होते त्यांचे कामाची पावती म्हणून त्यांना वारिस्ताच्या निर्णय नुसार मागील दोन वर्षांपासून नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यातआली त्या वेळेस प्रमाणिक पने दिलेली जबाबदारी स्वीकारून दोन वर्षे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला परंतु
तब्बेतीच्या कारणाने बाहेर तालुक्यातील कामास न्याय देणे शक्य नसल्याने जिल्ह्याची जबदारी स्वतःहून नाकारूनआपल्या सिन्नर तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव सिन्नर तालुका अध्यक्ष जबाबदारी स्वीकारली
लवकरच सिन्नर तालुका नवीन कार्यकारिणी
नियुक्त करून त्यानं नियुक्ती पत्र देऊन ओळख पत्र देण्यात येइल या प्रसंगी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे गणपत भाऊ नाठे नामदेव आडक दव लटत. भाऊ ढोली वैभव वेळ जाळी भगवान पगर नंदू भाऊ शिरसाठ चंदू काका पवार दत्ता भाऊ लोंढे आनंद सात भाई चंद्रभान काकड मंगेश भाऊ उगले ऍड शशी कांदळकर सुनील जगताप मारुती लांडगे न्या नेश्वर पागिरे विशाल काकड रतन भाऊ गायकवाड गोरख तुपे दशरथ तुपे रघुनाथ पा वसे सुदाम पावशे नवनाथ कुऱ्हाडे सीमा ताई बाकले कविताताई खैरनार बाळासाहेब आव्हाड मनु भाऊ आव्हाड रामनाथ भाऊ तांबे. वाल्मिल तांबे दिगंबर शिरसाठ रामनाथ लोणारे गिरीश गोलसर प्रकाश नाना भाट जिरे
