अन्य

अंबडगांव येथील रहिवासी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघातात मृत्यू

सागर पाटील / उप-संपादक – दक्ष पोलीस वार्ता न्यूज , नाशिक                  अंजनी धरणाजवळ एका तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २९) घडली. रात्री ९ वाजताच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याने ही घटना घडली.               […]

अन्य

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज,नाशिक                    आज (२९ जून) आषाढी एकादशी आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील […]

अन्य

विठ्ठल नामाची शाळा भरली

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                 शाळा भरली, मात्र विठूनामाचा गजर करत, नामसंकीर्तनाचा सोहळा रंगला’, वारकर्‍यांच्या वेशभूषेतील व पांढऱ्या सदऱ्यातील शाळकरी मुले, महाराष्ट्रीयन पेहरावात साड्या नेसलेल्या विद्यार्थिनी अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील ध्रुवनगर, गंगापूर येथील बच्छाव फॉउंडेशन संचालित रेन्बो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शाळकरी वारकऱ्यांची वारी […]

अन्य

एकादशी व बकरी ईद मशीद ट्रस्टी व मटण विक्रीते यांची उपनगर पोलीस ठाणे येथे मिटिंग

                  27/06/2023 रोजी संध्या काली घेण्यात 6 वाजेच्या दरम्यान उपनगर पोलीस ठाणेयेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा अशोक शरमाले यांच्या उपस्तित झालेल्या मिटींग झाली असता उपनगर हद्दीतील मटन शॉप विक्रेते व मस्जिद ट्रस्टी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकाच […]

अन्य

उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेतील मेळा बसस्थानकातील सोलर पॅनल चोरीला;सुरक्षाअभावी सोयीसुविधा धोक्यात

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                    कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या, परंतु अद्यापही उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नवीन मेळा बसस्थानकातील ९३ हजार रुपयांचे सोलर चोरट्यांनी लंपास केले आहे. नवीन मेळा बसस्थानक अद्याप सुरूही झालेले नाही. त्यापूर्वीच येथील आधुनिक सुविधांची चोरी होऊ लागल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या […]

अन्य

शिरवाडे फाट्या वर मोटार सायकल व बस चा भीषण अपघात 3 युवक ठार

खलील शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मालेगाव                  शिरवाडे वणी फाट्यावर रात्री अकराच्या सुमारास दुचाकी परिवहन महामंडळाच्या बसचा व मोटार सायकल चा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शिरवाडे वणी गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .   […]

अन्य

महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरले ममदापूर ता राहता अहमदनगर

 जुल्फीकार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता                       अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात, ममदापूर हे दहा पंधरा हजार लोक वस्ती असलेले गाव असून येथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असतात. ममदापूर गावात मुस्लिम समाजाची संख्या भरपुर प्रमाणात असुन हिंदु समाज मळ्यात वाड्या रस्त्यावर रहातात. गावाचे […]

अन्य

सांगली येथील राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेत करंजगाव बोट क्लबच्या खेळाडूंची ५१ पदकांची कमाई

दिनेश गोसावी / संपादक- दक्ष पोलीस वार्ता न्यूज                   सांगली येथे १५ व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य नौकानयन (कॅनोयिंग व कयाकिंग) अजिंक्यपद स्पर्धेत करंजगाव येथील ईच्छापूर्ती बोट क्लबच्या खेळाडूंची १३ सुवर्णपदकांसह ५१ पदकांची कमाई करत अभुतपूर्व सुयश प्राप्त केले. प्रशिक्षक संतोष इंधे यांच्यासह सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गोदाकाठ संपर्क […]

अन्य

स्पार्क फाउंडेशन ठाणे यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद केंद्र शाळेचा कायापालट

हरिश शिंदे किनीस्ते / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता                    दिनांक २४ जून २०२३ रोजी किनीस्ते येथे जिल्हा परिषद प्राथ. केंद्रशाळा किनीस्ते नूतनीकरण सोहळा पार पडला , जिल्हा परिषद प्राथ.केंद्रशाळा किनीस्ते ही मोखाडा तालुक्यात नावाजलेली अशी ही शाळा परंतु गेल्या काही वर्षात ही शाळा मोडकळीस आली होती […]

अन्य

नाशिक आगारातून पंढरपूरसाठी २९० बसेस, थेट गावातून करता येणार प्रवास

सागर पाटील /उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                   एखाद्या गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ पंढरपूरला जाऊ इच्छित असतील, तर त्यांच्या गावातूनच थेट बस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने दर्शविली आहे. प्रवाशांची संख्या पुरेशी असेल, तर थेट पंढरपूरपर्यंतचा व तेथून पुन्हा गावापर्यंतचा प्रवास त्यांना करता येणार आहे. थेट […]