अंतराष्ट्रीय

निफाड एज्युकेशन संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी पंढरीनाथ संधान यांची निवड

निफाड तालुका एज्युकेशन संस्थेच्या स्वीकृत संचालक पदी चिंचखेड येथील विकास सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ संधान यांची निवड झाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही निवड झाली संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर अध्यक्षस्थानी होत पंढरीनाथ संधान यांच्या उपाध्यक्ष भास्करराव बनकर संचालक बी आर पाटील यांनी सभागृहाने बहुमताने निवड केली प्रसंगी सेक्रेटरी अविनाश देशमाने जॉ सेक्रेटरी अरुण महाले संचालक […]