अन्य

महाराष्ट्राचा भाग असलेले बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला

अनिस शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक                  महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता                      नाशिक येथे आज माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर […]

अन्य

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था’ इमारत बांधकामाच्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित

दानिश शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता नाशिक                      महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला राज्यशासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात […]

अन्य

दिव्यांग धारा प्रतिष्ठान आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संवाद सेतू स्पर्धा 2022 संपन्न झाल्या

इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक                     नासिकरोड दिनांक 26नोव्हेंबर 2022 रोजी 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नासिक संचलित विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा, कार्यशाळा नशिकरोड येथे दिव्यांग धारा प्रतिष्ठान आणि संस्कार भारती […]

अन्य

एस एम व्ही मध्ये संविधान दिन साजरा

रमिन काद्री – विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , येवला                   बाभूळगाव येथील संतोष श्रमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी येथील शिक्षक श्री प्रदीप पाटील सर यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती होण्यासाठी […]

अन्य

संगीत नाटक अकादमी नॅशनल नवी दिल्ली आदिवासी समाजातील ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या धिंडा यांना अमॄत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे

प्रशांत वांगड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार जि पालघर                  पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये वाळवंडा या गावातील आदिवासी समाजातील श्री.भिकल्या लाडक्या धिंडा .वय वर्ष 85 यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या स्मरणार्थ आजादी का अमॄत महोत्सव अंतर्गत संगीत नाटक अकादमी अमॄत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यांमध्ये […]

अन्य

शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे खड्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न।

राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, चांदवड                  चांदवड शहरातील मेनरोड व अन्य रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने *चांदवड शहरातील शिवाजी चौक, मेनरोड, बाजारवेश, कॉलेज रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड व ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण […]

अन्य

महिलांबद्दल अभद्र, असभ्य, अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या रामदेव बाबा विरोधात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन व जाहीर निषेध

जाहिद शेख / उपसंपादक – दक्ष पोलीस वार्ता, नाशिक                  मुंबई, शनिवार – मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महिलांबद्दल निर्लज्ज भाषेत विधान करणारे भाजपचे दलाल रामदेव बाबा यांच्या विरोधात राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.                    शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री […]

अन्य

विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, चांदवड              आपल्या भारदस्त अभिनयानं तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. काल त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. पण विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या ७७ व्या वर्षी […]

Uncategorized

अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळऊन नेले वाडा तालुक्यातिल घटना

प्रभाकर सेलकनंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार               दिनांक 20/11/22 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलगी हिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तीस कश्याचे तरी आमिष दाखऊन तिच्या राहत्या घरातून पळऊन नेले आहे सदर हि घटना सरडे पाडा ता वाडा जि पालघर येथील असून मुलीच्या आईने सर्व नाते वाईक […]

अन्य

फोन तिसऱ्यांदा वाजला होता आज रात्रीचा..

जाहिद शेख / उपसंपादक, दक्ष पोलीस वार्ता, नाशिक भारती ने फोन उचलला: पप्पा कशी परिस्थिती आहे तिकडे. पप्पा: मी गिरगाव चौपाटी ला नाकाबंदी ला आहे. अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे सिएसटी जवळ आणि मोकाट सुटले आहेत ते. वैशाली ला सांग उद्या काॅलेज ला जायचे नाही. मी आता फोन करणार नाही. सकाळी येतो लवकरच घरी. ठेवतो […]