आंतरराष्ट्रीय सायकल खेळाडू रत्नाकर शेजवळ शांती सद्भावनेचा देश देत पाकिस्तानात. *प्रतिनिधी सुनील सिंदे नासिक* नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवचे सायकलपटू रत्नाकर शेजवळ हे शांती ,सद्भावना व मैत्री चा संदेश देत गरु नानक देवजी यांची जन्म भुमी कर्तारपुर मध्ये पोहचले या आधी रत्नाकर शेजवळ यांनी स्नेहालय चे डॉ.गिरिष कुळकर्णी यांनी आयोजित केलेल्या अहमदनगर ते नौखाली ( […]
प्रकल्प स्तरीय क्रीडा वर्ष २४/२५ स्पर्धेत दाभोसा.ता.जव्हार आश्रमशाळेला घवघवीत यश
प्रकल्प स्तरीय क्रीडा वर्ष २४/२५ स्पर्धेत दाभोसा ता जव्हार आश्रमशाळेला घवघवीत यश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा १०/१२/२४/२५ दि. १२/१२/२४ या कालावधीत शासकीय आश्रमशाळा विनवळ येथे नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून शासकीय आश्रमशाळा दाभोसा येथील विद्यार्थ्यांनी १४ वर्षे मुली या गटातून […]
नुरिया फैजाने सादिक ट्रस्ट तर्फे मेरे नबी प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न
नुरिया फैजाने सादिक ट्रस्ट तर्फे मेरे नबी प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न नाशिक प्रतिनिधी : माजिद खान नाशिक शहरातील मौलाना अबुल कलाम शाळा, घास बाजार येथे मदरसा नुरिया फैजाने सादिक, नाशिक व हादीया मॉरल स्कुल, भिवंडी यांचे विद्यमाने मेरे नबी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील शाळा व मदरशामधून विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी […]
चायनीज नायलॉन मांजा बेकायदेशीर विक्री करण्यावर आज नॉन बेलेबल गुन्हा दाखल करा
चायनीज नायलॉन मांजा बेकायदेशीर विक्री करण्यावर आज नॉन बेलेबल गुन्हा दाखल करा प्रतिनिधी अब्दुल बाबा शेख नासिक दि २/१२/२०२४ रोजी *नाशिक शहर सेवा दल काँग्रेस* तर्फे *मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक* साहेब यांना नाशिक शहरात बेकायदेशीरपणे *चायनीज मांजेच्या*बेकायदेशीर विक्री* करणाऱ्या व्यक्तीवर *नॉन बेलेबल गुन्हा* दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन *शहर काँग्रेस* अध्यक्ष […]
देवळाली गाव ते सहा नंबर नाक्या पर्यंत खड्डेच खड्डे
नाशिक रोड देवळाली गाव ते सहा नंबर नाक्या पर्यंत खड्डेच खड्डे प्रतिनिधी इम्तियाज अत्तार नासिक रोड नाशिक रोड ते सहा नंबर नाक्यावर २४ तास वाहतूकीची वर्दळ पाहायला मिळते अवघ्या काही कालावधी मध्ये बनवलेला हा रस्ता जागो जागी खड्डेमय झालेला पाहायला मिळतो या रस्त्यावरून सर्व लहान व मोठया गाड्या येजा करतात त्यात भर ती काय दुचाकी […]
लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ममदापूर येथे अवैद्य कत्तलखान्यावर चा छापा
लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ममदापूर येथे अवैद्य कत्तलखान्यावर चा छापा आठ लाख रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त डी वाय एस पी शिरीष वमने यांचे पथक व लोणी पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी प्रतिनिधी जुल्फेखार शेख नासिक दि २८/११/२०२४ रोजी शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वमने यांना गुप्त माहिती दारामार्फत माहित मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीत […]
RIGHT TURN हा स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत मा पोलीसआयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून कार्यक्रम साकार
RIGHT TURN हा स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत मा पोलीसआयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून कार्यक्रम साकार बुधवार दिनांक २७/११/२०२४ रोजी सकाळी १०/३० वाजता नाशिक महानगरपालिका उर्दु हायस्कूल बडी दर्गा, पिंजारघाट नाशिक शहर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात नाशिक शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे व वाढत्या वाहतूकी या मुळे होणारे अपघात शहरात दर महिन्याला २०/२५ […]
नाशिक येथील गांजा तस्कराला केली अटक पिंपरी चिंचवड पोलीससांची कामगिरी
५५ किलो गांजा पकडला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नाशिक येथील गांजा तस्कराला केली अटक धुळे जिल्ह्यातून पुणे येथे विक्री करण्यासाठी आणलेला ५५ किलो गांजा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. यामध्ये नाशिक येथील गांजा तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी (वय ४५, रा. वडाला गाव, मदिना नगर, ता. जि. नाशिक) असे अटक केलेल्या […]
अंबड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीससांचा रूट मार्च
अंबड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीससांचा रूट मार्च अंबड पोलीस स्टेशन हद्दीत आगामी विधानसभा निवडणूक 2024 शांततेच्या वातावरणात पार पडावी या करिता मा.पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे आदेशान्वये मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, नाशिक शहर यांचे व मा. सहा.पोलीस आयुक्त अंबड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 17/11/ 2024 रोजी 17 :15 ते 18:15 वाजे पावे तो […]
प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु (गुटखा ) विक्री करणारा आरोपी जेरबंद
प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु (गुटखा ) विक्री करणारा आरोपी जेरबंद ०६,२९,०१२/- रू. किं. मुददेमाल जप्त *नाशिक प्रतिनिधी : माजिद खान* दिनांक १६/११/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या व.पो.नि. सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, प्लॉट नं. १६, रो-हाऊस मस्जिद ए हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक येथे इसम नामे इम्तीयाज […]