अन्य

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात

अर्शद अन्सारी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता जव्हार                 दि.31 रोजी पहाटे च्या सुमारास अपघातात झाला कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.                     मिळालेल्या माहितीनुसार, […]

अन्य

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

सोनाली शेजवळ / संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक  साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकला                74 व्या प्रजासत्ताक द‍िनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाने उपस्थितांना आकर्षित केले. राज्याच्या चित्ररथास व्द‍ितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. […]

अन्य

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरेत बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा अंत

रवि जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता                म्हाळसाकोरा येथे सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान शेतीतील द्राक्ष बागेचे काम आटोपून घरी परतणाऱ्या आईच्या हातातील पाच वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने ओढून घेऊन मकाच्या शेतात जखमी केले. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूदेह शवछेदनासाठी निफाड येथे पाठविण्यात आले.         […]

अन्य

पुण्यात मित्राच्या पत्नीवर बलात्कार आरोपीमध्ये चक्क एक महिला

सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे                  शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून मित्राच्या पत्नीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकलेल्या आहे. आरोपी व्यक्तीने महिलेच्या मुलाचे अपहरण करून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची देखील तिला धमकी […]

अन्य

बायकोची सही ठोकून पतीचा भलताच कारनामा वाघोलीतील घटना

सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे                      पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून गेल्या दीड वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहत असलेल्या पती ने चक्क तिची बनावट सही चेकवर करून तो चेक बँकेत जमा करत फसवणुकीचा प्रयत्न केलेला आहे यानंतर या महिलेने […]

अन्य

नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये गुलाबी थंडी अन् दाट धुक्याची चादर

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                     जानेवारीची पहाट गुलाबी थंडी अन् दाट धुके असे मनमोहक दृश्य नाशिक जिल्ह्यात पहायला मिळाले. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यात नाशिकच्या लासलगाव शहरात तर अत्यंत दाट धुके होते.             […]

अन्य

नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची तीन खोल्यांमध्ये आत्महत्या

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                      नाशिकमधून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील सातपूर परिसरातील अशोक नगर भागातील राधाकृष्ण नगर येथे एकाच कुटुंबातिल तिघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला […]

अन्य

पोलिसांची कारवाई होताच सराफाने संपविले जीवन, घटनेनं बाजारात खळबळ

सागर पाटील/उप-संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                 नाशिक येथील जेलरोड जुना सायखेडा रस्त्यावरील लोखंडे मळा येथे राहणारे सराफ व्यावसायिक दीपक कमलाकर दुसाने (२९) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२८) घडली.               कल्याण ग्रामीण पोलिसांनी सोमवारी चोरीचा माल विकत […]

अन्य

पदवीधर मतदानासाठी मिळणार विशेष रजा

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                   महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी ३० जानेवारी, २०२३ रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त […]

अन्य

राज्यात महाविकास आघाडीची ताकद; पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित – छगन भुजबळ

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक                   राज्यात महाविकास आघाडीची ताकद असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडणूण आणण्यासाठी एकजुटीने काम करावे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे […]