अन्य

उत्तमनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर खडकवासला पाटबंधारे विभागाचे बहुली येथील बंधा-याचे १०८ लोखंडी प्लेट (बर्गे) चोरुन नेणा-या ०६ जणांना १२ तासाच्या आत केले अटक

आनंद अगरवाल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता                   १० लाख ५०,०००/- रु.चा मुद्देमाल केला हस्तगत उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक २१/०७/२०२३ रोजी एमईएस गेट उत्तमनगर पुणे येथे मार्शल अमंलदार पोलीस अंमलदार सचिन गायकवाड हे गस्त करत असताना त्यांना महिंद्रा पिकअप गाडीचा संशय आल्याने त्यांनी ती गाडी चेक केली असता. पोलीसांना […]

अन्य

स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीणची घडाकेबाज कामगिरी

आनंद अगरवाल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता                 घरफोडी चोरीचे एकूण 08 गुन्हे उघडकीस, एकूण 114 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 260 किलो वजनाचे साखर कारखान्याचे स्क्रॅप साहित्य 01 क्वालीस कार व 01 बोलेरो पीकअप वाहनासह एकूण 12,34,937/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.                    दिनांक […]

अन्य

भ्रष्ट अधिकारी व भूमाफिया यांचे दणाणले धाबे

सुमित अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे                  पुणे पुनर्वसन कार्यालयातील घोटाळ्याच्या संदर्भात कृषी युवा संघटनेने आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले होते. महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांनी केलेल्या चर्चेनंतर व पंधरा दिवसात कारवाई होईल या आश्वासनानंतर पुनर्वसन मधील भ्रष्ट अधिकारी […]

अन्य

पुणे शहराचा वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार? येत्या १५ दिवसांत नविन ‘स्मार्ट’ वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा येण्याची शक्यता

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता                 येत्या १५ दिवसांत शहरात ‘स्मार्ट’ वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसवली जाणार आहे. हि यंत्रणा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत राबवली जाणार आहे. तसेच ‘अॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ चा वापर करून ‘स्मार्ट सिग्नलिंग’ पद्धत शहरामध्ये सुरु केली जाणार आहे. तसेच सिंहगड रोडवरील […]

अन्य

राज्यपाल रमेश बैस यांनी उच्च स्तरीय बैठकीत राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र – पुरस्कृत व राज्य योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने या क्षेत्रासाठी असलेला अर्थसंकल्पीय निधी निर्धारित वेळेत पूर्णपणे खर्चित झाला पाहिजे या दृष्टीने नियोजन करण्याचे राज्यपालांनी सांगितले.                    बैठकीला कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी […]

अन्य

कोपरगाव तालुक्यात चासनळी शिवारात गावठीदारू हातभट्टी अड्डयावर छापे 1,22,000 चा मुद्देमाल जप्त

जुल्फेखार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता                   DYSP संदीप मिटके सर यांच्या गुप्त बातमीदार कडून मिळाल्येल्या बातमी नुसार कोपरगाव तालुक्यात चासनळी शिवारात गावठीदारू अड्डे हातभट्टी ची दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधीकारी व अंमलदार यांना चासनली येथील सदर ठिकाणी जाऊन […]

अन्य

बिबवेवाडीतील सरगम चाळीतील खुनाचे गूढ उलगडन्यात पोलिसांना यश,दोन जण ताब्यात

सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता                 पुण्यात एक खळबळजनक प्रकार बिबवेवाडी परिसरात समोर आला असून सरगम चाळीच्या आवारातील खून प्रकरणाचे कारण शोधण्यात अखेर पोलिसांना यश आलेले आहे. केवळ दारू पिताना चकणा मागितला म्हणून दोन व्यक्तींनी एकाचा खून केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.     […]

अन्य

मंदिराबाहेरुन दुचाकी चोरणारे गजाआड,७ गाड्या जप्त

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता                   बार्शी तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून बार्शी पोलिसांचा या चोरट्यांवर चांगलाच वॉच आहे. त्यानुसार, शहर पोलीस ठाणे भाग ५ गुरनं. ५७५/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३७९, ३४, ४११ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल घेवुन दोन इसम कुर्डुवाडी बार्शी रोडने शिवाजीनगर […]

अन्य

नाशिक शहरात घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार व चोरीचे सोने,चांदीचे दागीने विकत घेणारा सराफ जेरबंद

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता                    गुन्हे शाखा युनिट क्र. १ नाशिक शहरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर, व सहा. पोलीस आयुक्त सो. गुन्हेशाखा, नाशिक शहर यांनी शहरातील घरफोडी चोरी करणारे आरोपी निष्पन्न करून त्यांस ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस […]

अन्य

सायदे मारुतीचीवाडी मुख्य रस्त्यावर पडले मोठे भगदाड

हरीष शिंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पालघर                पालघरच्या जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सायदे पैकी मारुतीची वाडी येथे जोडणारा हा मुख्य रस्ता आहे , वाकडपाडा ते सायदे जोडणारा हा मुख्य रस्ता आहे तसेच पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता खोडाळा बाजारपेठ तसेच खोडाळा नासिक मुख्य रस्ता पण याद्वारे […]