आनंद बंसल/प्रतिनिधि दक्ष पोलिस वार्ता,पुणे

सदाशिव पेठ येथे भर दिवसा झालेल्या महिले वर कोयता हल्ला घटने नंतर पुणे शहर पोलिस यांनी महिला सुरक्षा या साठी तातडीने निर्णय घेतले आहेत
१) पुणे महिला पोलिस चे नविन 25/ दामिनी गट बनवण्यात येईल पहिले असे दामिनी गट संख्या 15 होती ती आताच्या निर्णया नंतर वाढवून 40 होईल जे शेहेराच्या विविध ठीकानी 24/7 गस्त राहिल.
२) पुणे पोलिसानी आधीचे नेमलेले प्रत्येक पोलिस ठाण्या हद्दीत 24/7 गस्त 100 बीट मार्शल ह्याँची संख्या वाढ़वून आता 200 करण्यात आली आहे.
३) पुण्याचे सर्व पोलिस ठाणे आता पासून 24/7 कार्यरत राहतील.
४) पुणे शहर पोलिस प्रत्येक कॉलेज मध्ये कॉउंसलिंग कार्यक्रम राबवणार.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

