अन्य

जुने नासिक नानावली येथिल दर्गाह हजरत सैय्यद शआदतुल्ला अली दुर्वेस यांचा संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले

इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक                    दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जुन्या नशिकात असलेली नानावली दर्गाह चे संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सजावट करण्यात आली सर्व नागरिकाना नीयाज वाटण्यात आली त्यावेळी उपस्थिती असलेले मुस्लिमसमाजाचे धर्म गुरू शहरे खतीब हाफिझ हीसामुद्दिन, आले […]

अन्य

गंगापूर धरणात बुडून 14 वर्षीय युवकाचा मृत्यू

सोनाली शेजवळ / संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक                  नासिक गंगापूर धरणांत 14 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मुर्त्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली प्रथम माहिती नुसार शहेबाज नेअमत अली (रा मथुरा रोड विहीतगाव नासिकरॊड) असे नाव असून तो व त्याचे चार मित्र सोबत काल दुपारी ईद निमित्त […]

अन्य

सातपूरच्या यंत्रभूमीत साकारणार डोळ्याचे पारणे फेडणारे, ऐतिहासिक “महानाट्य तथागत” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती महोत्सवानिमित्त एक शहर एक भीम महोत्सव

                    या संकल्पनेतून सातपूरला महोत्सव समितीच्या वतीने साकारणार तथागत महानाट्य महाकारुणी,तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची शिकवण, आपणा सर्वांना नेहमीच एक ऊर्जा व शांततेचा संदेश देणारी ठरलेली आहे, आपल्या जीवनाचा निती संकल्प कसा असावा सांगणारे, दुःख मुक्तीचा मार्ग प्रस्थापित करणारे केवळ मानवी कल्याणाचा महामंत्र देणारे, विज्ञानवादी बौद्ध […]

अन्य

पुणे नासिक हायवे डोळासने फाट्याजवळ टेक्टर व मोटारसायकल पिकअप चा भीषण अपघात एक ठार तीन ते चार शाळकरी मुले गभीर जखमी

मोहन सिरसाठ / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता, पुणे                       आज सकाळी 7च्य दरम्यान पुण्या हून नासिक कडे येणारी पिकअप ने ट्रॅक्टर ला मागून जोरदार धडक दिली त्यात ट्रॅक्ट्रर चे दोन तुकडे झाले त्यात मोटरसायकल ट्रॅक्ट्रर ड्रायव्हर जागीच ठार झाला असून काही शाळकरी मुले पायी […]

अन्य

चिंचखेड येथे मोराला दिले जीवदान

                     दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे सुनील क्षीरसागर यांच्या शेतातील विहिरीत राष्ट्रीय पक्षी मोर पडल्याचे नाना जाधव या शेतकऱ्याने बघितले. त्यानंतर नाना जाधव तसेच संतोष मोगल यांनी वन्यजीव रक्षक देविदास सताळे किरण कांबळे यांना सदरील घटनेची माहिती दिली. वन्यजीव रक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत पडलेल्या मोराला […]

अन्य

नाशिक स्मार्ट सिटीतील माहिती व तंत्रज्ञान विभागातील प्रशिक्षणार्थींना राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक                   स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राबवल्या जात असलेल्या ट्यूलिप इंटर्नशिप उपक्रमांतर्गत नाशिक स्मार्ट सिटीमधील माहिती व तंत्रज्ञान विभागातील प्रशिक्षणार्थी श्रेयस गांगुर्डे, प्रथमेश सुजगुरे, अथर्व भांगे व गौरव ताजनपुरे यांनी अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या DIPEX या अभाविप व सृजन ट्रस्ट […]

अन्य

रयत शिक्षण संस्थेने आदिवासींच्या उन्नति करिता सर्वात मोठे शैक्षणिक योगदान दिले – माननीय खा.शरद पवार

सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा                        रयत शिक्षण संस्थेने आदिवासींच्या शैक्षणिक उन्नति करिता मोठे योगदान दिले असून यापुढेही योगदान देत राहु असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते लोकनेते रामशेठ ठाकुर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे नवीन इमारतीच्या उदघाट्न […]

अन्य

श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवातून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज,नाशिक            वडनेर भैरव गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी यात्रोत्सवाचे अनोखे वैशिष्टय म्हणजे गावातील सर्व हिंदू-मुस्लीम समाज एकत्र येऊन हा यात्रोत्सव साजरा करत राष्ट्रीय एकात्मतेचे एक अनोखे उदाहरण संपूर्ण जगासमोर ठेवत आहेत. यात्रोत्सवात राज्यातून जवळपास दोन लाख भाविकभक्त आतापर्यंत श्री कालभैरवनाथ महाराजांच्या चरणी […]

अन्य

हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी अंजनेरीत केली गर्दी

सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज,नाशिक                  हनुमानांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी डोंगरावर झाला. अंजनेरी हे नाव देखील हनुमानाच्या आईच्या अंजनी मातेच्या नावावरूनच पडले असल्याचे जाणकार सांगतात. त्र्यंबकेश्वरमधील पर्वत रांगेतील ‘अंजनेरी’ महत्वाचा पर्वत आहे.                   मारूतीरायांच्या या जन्मस्थळाचे […]

अन्य

चिंचखेड येथे मोराला दिले जीवदान

            दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे सुनील क्षीरसागर यांच्या शेतातील विहिरीत राष्ट्रीय पक्षी मोर पडल्याचे नाना जाधव या शेतकऱ्याने बघितले. त्यानंतर नाना जाधव तसेच संतोष मोगल यांनी वन्यजीव रक्षक देविदास सताळे किरण कांबळे यांना सदरील घटनेची माहिती दिली. वन्यजीव रक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत पडलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढून वनाधिकारी […]