इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जुन्या नशिकात असलेली नानावली दर्गाह चे संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सजावट करण्यात आली सर्व नागरिकाना नीयाज वाटण्यात आली त्यावेळी उपस्थिती असलेले मुस्लिमसमाजाचे धर्म गुरू शहरे खतीब हाफिझ हीसामुद्दिन, आले रसूल मौलाना सय्यद, असिफ इकबाल, नानावली मस्जिद चे पेश इमाम सहाब शाकीर रझा, सलीम शेख, बब्बु शेख, अर्जुन पगारे, हाजी मुजाहीद शेख, बबलू हजरत, मोईन काझी, सलीम शहा, असिफ पठाण, अल्ताफ शहा, तौफिक शेख, फिरोज मंसुरी, सिराज शेख एन. डी.सरकार ग्रुप ननावली यांच्या सह लांब लाबुन आलेले नागरिक उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

