अन्य

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सोशल मीडिया शिबिराचे उद्दघाटन

रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , दिंडोरी                  नाशिक राजकारणात काम करत असतांना सोशल मीडिया हे माध्यम तितकच महत्वाचं आहे. सोशल मीडिया हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. पक्षाच्या विचारसरणी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व पक्ष वाढीसाठी या माध्यमाचा सदुपयोग करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, […]

अन्य

कोळगाव थडी, ता. कोपरगाव मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळात मशिदीत घुसखोरी करून पवित्र ग्रंथ कुराण शरीफच्या पानांची विटंबना केल्याबद्दल सुन्नी मुस्लिम यांच्या वतीने निवेदन

                   नाशिकच्या सुन्नी मुस्लिम समाजाच्या वतीने सुन्नी मार्कजी सीरत कमिटी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले काही अज्ञात असामाजिक कार्यकर्त्यांनी दि. 10/08/2023 रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत मौजे कोलगाव थडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगरमधील मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ असलेल्या आयशा मशिदीवर रात्री घुसून कुराण शरीफ हा पवित्र […]

अन्य

बार्शी तालुका शेतीची पीक विम्याचे आठ दिवसात पंचनामे करून 25% अग्रीम विमा रक्कम न मिळाल्यास रास्ता रोको करणार

सूर्यकांत चिकणे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता                     बार्शी तालुक्यातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25%अग्रीम विमा तात्काळ मंजूर करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी दिला आहे. बार्शी तालुक्यात सलग 21 दिवसा पेक्षा जास्त दिवस झालेत पाऊस पडला […]

अन्य

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी CCTV कॅमेरे चोरून ब-याच वर्षापासुन फरार असलेला आरोपी खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात

आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता                     मा.पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साो, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. भद्रकाली पोलीस स्टेशन गु.र.नं. १९९/२०१९ भा.द.वि. कलम ३७९, ३४ मधील crpc २९९ प्रमाणे फरार आरोपी जसवंत उर्फ रितीक […]

अन्य

दाभोसा आश्रमशाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

सुनील खुताडे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता                एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दाभोसा, ता.जव्हार जि.पालघर येथे आज दि. १५.०८.२०२३ रोजी स्वातंत्र्य दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला.               शाळेतील विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत कार्यालय दाभोसा येथे विविध देशभक्तीपर […]

अन्य

कोपरगाव येथील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हॉटेल कल्पतरुवर छापा दोन पीडित परप्रांतीय मुलींची सुटका एका आरोपीस अटक डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या पथकाची धडाके बाज कारवाई

जुल्फेखार शेख/प्रतिनिधी- दक्ष पोलीस वार्ता                 11/08/2023 रोजी डी वाय एस पी संदीप मिटके यांना कोपरगाव येथील हॉटेल कल्पतरू येथे सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली […]

अन्य

चोरीच्या मोटार सायकलचा वापर करून जबरीने मोबाईल हिसकवणारा इसम जेरबंद

आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता                 गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगीरी नाशिक शहरातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस आयुक्त सो., मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक […]

अन्य

पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलांच्या हातात देऊ नका वाहने

आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता                    अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले- मुले स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावरून चालणाऱ्या निरापराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी […]

अन्य

कोंढवा पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई

आनंद अगरवाल /प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता               पुणे पोलीस आयुक्तालयातील कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे सोहेल नवाज शेख उर्फ पठाण, वय २२ वर्षे, रा. स.नं. ५, आश्रफनगर, गल्ली नं. ११, कोंढवा बुद्रुक, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशनच्या […]

अन्य

अंबिकानगर, ममदापुर ता. राहाता येथे गावठी हातभट्टी छापा कारवाई १लाख ३० हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात

जुल्फेखार शेख / प्रतिनिधि – दक्ष पोलीस वार्ता                        दि.०६/०८/२०२३ रोजी Dysp संदीप मिटके यांना ममदापूर शिवारातील अंबिका नगर येथे काही लोक गावठी हातभट्टी लावून गावठी दारू तयार करीत असले बाबत गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाले वरून तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी […]