Uncategorized

पालघर जिल्हा पोलीस अधीक्ष जव्हार दरगाहच्या उरुसदर्शनाला; शांततेत ऊर्स संपन्न झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा 

पालघर जिल्हा पोलीस अधीक्ष जव्हार दरगाहच्या उरुसदर्शनाला; शांततेत ऊर्स संपन्न झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा     प्रतिनिधी अर्शद अन्सारी जव्हार:            जव्हार शहरात औलिया पीर शाह सदरोद्दीन बाबा यांचा उरूस शांततेत संपन्न झाले यात हजारोंच्या संख्येने भाविक दर दिवशी आपली आस्था प्रकट करण्यासाठी आलेली होती यात कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन व […]

Uncategorized

५७२ वर्षाची परंपरा असलेला जव्हार व इगतपुरी सद्रो पिपंरी येथील प्रसिद्ध शाही उरूसाची सुरवात

*५७२ वर्षाची परंपरा असलेला जव्हार व इगतपुरी सद्रो पिपंरी येथील प्रसिद्ध शाही उरूसाची सुरवात* प्रतिनिधी अर्शद अन्सारी जव्हार जव्हार शहरात पाचशे बहात्तर वर्षाची परंपरा असलेल्या शाही उरुसाला २३ सप्टेंबर ला सुरवात होऊन २५ तारखेपर्यंत इस्लामिक पद्धतीने संदल, चादर, लंगर व कव्वाली च्या बहारदार व भरगच्च कार्यक्रमांद्वारे जल्लोषात साजरा होणार आहे, त्यासाठी स्थानिक मुस्लिम जमातिची उरूस […]

राष्ट्रीय

जिल्हा टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सरस्वती विधालय संघ निफाड उपविजेता

जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सरस्वती विद्यालय संघ उपविजेता जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या वतीने 14 वर्षातील नाशिक ग्रामीण शालेय जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा निफाड येथील लासलगाव येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये सरस्वती विद्यालय निफाड चे खेळाडूंनी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट […]

राष्ट्रीय

हिंदू मुस्लिम धार्मियांचे प्रतीक असलेला जव्हार शहरातील ५७२वा इतिहाशिक उरूस शांततेत पार पडावा प्रांत कार्यलयात मिटिंग संपन्न

जव्हार: हिंदू मुस्लिम धर्मियांचे ऐक्याचे प्रतिक असलेला जव्हार शहरातील ऐतिहासिक ५७२ वा उरुस शांततेत पार पडावा यासाठी शनिवारी दुपारी १२ वाजता प्रांत कार्यालय येथे सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर(आय. ए.एस.) यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान या उरुससाठी नगर परिषद, पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा मागोवा घेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. याची महती लक्ष्यात घेत […]

Uncategorized

नाशिक शहरात ईद मिलादुन्नबी उत्साहात व सांततेत पार पडला

प्रतिनिधी वसीम पठाण नासिक ईद ए मिलादुन्न नबी जुलूस बडी दर्गा ट्रस्ट यांच्या वतीने मा पोलीस आयुक्त कर्णिक साहेब व भद्रकाळी पोलीस स्टेशन आय गजेंद्र पाटील साहेब यांचे सत्कार करण्यात आले तसेच मा पोलीस आयुक्त कर्णिक साहेब तसेच पी आय गजेंद्र पाटील साहेब नासिक पोलीस यांच्यावतीने पीर सादिक शाह हुसेनी बाबानां चादर अर्पण करून धार्मिक […]

Uncategorized

मेहुणेबारी पोलीस स्टेशन बॅटरी चोरणारा आरोपी मुद्धेमाल सह अटक

मेहुणेबारी पोलीस स्टेशन कडून वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणारा आरोपी अटक करून मुध्येमाल जप्त केले दि तेरा १३/८/२४ रोजी फिर्यादी नामे राहुल विश्वास पाटील राहणार वहाळ ता चाळीसगाव जि जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मेहुणेबारी पोलीस स्टेशन गुन्हा क्र२३५/२०२४ बी एन एस कलम 303 प्रमाणे अन्यात आरोपी विरुद्ध त्यांचे व इतर साक्षीदार यांचे वाहन्यांचा एकूण १० […]

राष्ट्रीय

भारत बांगलादेश सदभावना सायकल विरांचा मुंबईत सत्कार

*भारत बांगलादेश सद्धभावना सायकल विरांचा सत्कार* मुंबई येथील् राजा शिवाजी विद्यालय संकुलातिल भाई वैद्य सभागृहात नुकतेच भारतातील सर्वात जुनी व नामवंत पोस्टल कर्मचारी सोसायटी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मैत्री व सद्भभावनेचा संदेश देणाऱ्या भारत बांगलादेश सद्भवना सायकल विरांचा सत्कार करण्यात आला.त्यात पुणे येथील पोस्ट मास्तर राजू गवारी व नाशिक मधील रेल्वे डाक सेवेचे […]

Uncategorized

आदिवासी कल्याणासाठी शासन आपल्या दारीं सारसून ग्रामपंचायत ता जव्हार येथे पार पडला

जव्हार येथील ग्रामपंचायत सारसुन, येथील शाषण आपल्यादारी कार्यक्रम आनंदाने पार पडला. प्रधानमंत्री जनजाती आदीवासी न्याय महाअभियान आदिवासी कल्याणासाठी दुरदर्शी उपक्रम ग्रामपंचायत सारसुन ता जव्हार येथील उपस्थित सरपंच .मा.श्रिमती काकडी जंगली. उपसरपंच मा.श्री.सोनु जंगली. ग्रामसेवक,मा.श्री.विठ्ठल माळी साहेब.समाजशेवक, मा.श्री.नवसु जंगली तहसिलदार जव्हार, महसूल विभाग, मंडळ अधिकारी.मा.श्री.उमेशजी पवार साहेब.तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित.येथील नागरिकांना,जातीचा दाखला,राशन कार्ड, आधार कार्ड,उत्पनाचा […]

Uncategorized

विजकर्मचारी काम करतांना विजेचाधक्का लागून जखमी दूधबाजार नासिक

*दूधबाजार नासिक विजदुरुस्ती कामकरताना विजेचाधक्का लागून विजकर्मचारी जखमी* जुने नासिक दूध बाजार जुने नाशिक परिसरातील दूध बाजार येथे वीज वाहिनीचा काम करण्यासाठी आलेल्या वायरमन विजेचा धक्का लागून खाली पडला. परिसरातील नागरिकांनी बेशुध्द अवस्थेत असलेल्या वायरमनला त्वरित रुग्णालयात दाखल केले. संबंधित वीजवितरण विभाग हाकेच्या अंतरावर असून सुद्धा कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधला असता कोणीही याची दखल घेतली […]