अन्य

काॅलेजला निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनीची गळा चिरून निर्गुण हत्या

मकरंद बात्रे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, मोखाडा                पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता बारावी तर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनीवर धारधार हत्याराने भर रस्त्यात गळा चिरून निर्गुण हात्या करून त्या घटनेनंतर आरोपी फरारा झाला असून पोलिस त्याचा कसुन तपास घेत आहेत.         […]

अन्य

ममदापुर ता. राहाता येथील कत्तलखान्यावर छापा

                  दि. 05/10/23 रोजी dysp संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की कदम वस्ती ममदापूर ता.राहाता येथील अक्षय भास्कर कदम याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये वसीम हानिफ कुरेशी रा. ममदापूर हे दोघे संगणमत करून कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी […]

अन्य

निफाड तालुक्यातील (मिरची) पालखेड येथील ग्रामविकास अधिकारी;आदीवासी शक्ती सेनाचे निवेदन

सोनाली शेजवळ-दक्ष पोलीस वार्ता(संपादक)              निफाड तालुक्यातील (मिरची) पालखेड येथील ग्रामपंचायत; ग्रामविकास अधिकारी यांना आदिवासी शक्ती सेनेने निवेदन दिले. मिरची)पालखेड ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समिती,उपबाजार आवार असलेले पालखेड समोरील रस्त्यावर रानवड ते पालखेड तसेच पालखेड ते शिरवाडे वणी येणाऱ्या चौफुलीचे राघोजी भांगरे चौक नामकरण करण्यात यावे यासाठी […]

अन्य

आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने एस.टी. आरक्षणाला न धक्का लागता धनगर आरक्षण जाहीर करावं यासाठी निवेदन

खलील शेख/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,पिंपळगाव बसवंत                निफाड तालुक्यातील मिरची पालखेड येथील आदिवासी शक्ती सेना यांच्या तर्फे मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)यांना मा.ऍड.श्री.वैद्यनाथ वाघमारे आडसकर समन्वपक महाराष्ट्र प्रदेश यांना असे निवेदन देण्यात आले कि आदीवासी आरक्षणास धनगर समाजाचा समावेश करू नये कारण आम्ही ग्रामीण भागातील आदिवासी बांधव मौजे-पालखेड पत्राद्दारे […]

अन्य

लासलंगाव-वनसगांव फेरा बस सुरु करण्यात निफाड तालुका प्रहार युवा आघाडी 46 गाव तालुका अध्यक्ष मा. श्री.दीपक शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, पिंपळगाव बसवंत                लासलगाव आगारातून शालेय विद्यार्थ्यांसाठी लासलगाव वनसगाव फेरा सकाळी ७:०० वाजता सुरू होते. शालेय विद्यार्थी यांची संख्या जास्त असल्याने कोटमगाव मध्ये बस आल्यानंतर बस थांबत नव्हती विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना कॉलेज हायस्कूल क्लासेस यांचे टाइमिंग चे बंधन असल्यामुळे वेळेत […]