मकरंद बात्रे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, मोखाडा

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता बारावी तर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनीवर धारधार हत्याराने भर रस्त्यात गळा चिरून निर्गुण हात्या करून त्या घटनेनंतर आरोपी फरारा झाला असून पोलिस त्याचा कसुन तपास घेत आहेत.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्चना उदर असे इयत्ता बारावी त शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनीच नाव असून ती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गभालपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी होती नेहमी प्रमाणे आज साडेबाराच्या सुमारास काॅलेजला निघालेल्या अर्चना उदर हिला प्रभाकर वआरघडए या युवकाने अर्ध्या रस्त्यात अडवून मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्गुण हात्या केल्याने एकच खळबळ उडाली असून हत्या करून सदर युवकाने तिथुन पळ काढला असुन मोखाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जगदाळे तपास करत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037

