अन्य

उद्यापासून नाशिकमध्ये जंगलवारी छायाचित्र प्रदर्शन

रवी जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, चिंचखेड               उद्यापासून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त नाशिकचे सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अनंत (बाळा) सरोदे व अनिरुद्ध जाधव यांच्या जंगलवारी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन उद्या रविवार दि.१ व २ ऑक्टबरला करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील कुसूमाग्रज स्मारकातील आर्ट गॅलरीमध्ये उद्या रविवारी […]

अन्य

चाकणमध्ये व्यावसायिकाचे रिक्षातून अपहरण, एक कोटी रुपये खंडणीची मागणी

सुमित अगरवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता              पुण्यात समोर आलेली असून एका व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी दिली नाही तर व्यावसायिक तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून 21 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत हा प्रकार […]

Uncategorized

पुणे श्रीमंत दगडू शेठ हलवाई येथील प्रचंड गर्दीत पोलिसांनी व पुणेकरांनी सामाजिक बांधिलकी अंबुलेन्सला रस्ता मोकळा करून दिला

सुमित अगरवाल/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,भीमा कोरेगाव                   पुणे यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ने राम मंदिर देखावा सादर केला आहे. देखावा बघण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी बघता पुणे पोलिस यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत असलेला उधारण काल बघण्यास मिळालं , एक तरुणी ला गर्दी मध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने […]

अन्य

शाहड येथील सेंचुरी रेयांन कारखान्यात स्फोट दोन ठार पाच ते सहा जखमी

सुजाता साळवे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता, मुंबई                    कल्याण जवळ शहाड येथील सेंचुरी रेयांन कंपनीत शनिवारी दुपारी 11वाजता झालेल्या टेन्कर च्या स्फोटात दोन जणांचा मुर्त्यू झाला आणि पाच ते सहा कामगार जखमी झाले असे पोलिसांनी सांगितले या वेळी घटनास्थळी असलेले दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे ही घटना शनिवारी […]

अन्य

शरद पवार साहेबांची अनिल कदम यांनी घेतली दिल्लीत सदिच्छ भेट

दिनेश गोसावी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, निफाड                  दिल्ली येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी सदिच्छा भेट घेतली. निफाड तालुक्यासह नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यावर निसर्गाच्या प्रकोपामुळे व शासननिर्मित समस्यांची चर्चा करण्यात आली. निफाड तालुक्यातील कांदा […]

अन्य

जव्हार चांभारसेत ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकसह पेसा अध्यक्ष व सरपंचाचा मनमानी कारभार

मकरंद बात्रे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,जव्हार                जव्हार तालुक्यातील चांभार शेत ग्रामपंचायत मध्ये सदस्यांना विश्वासात न घेता पेसा समितीचे अध्यक्ष सरपंचासह ग्रामसेवक मनमानी करत असल्याचा आरोप करत पेसा समितीचे अध्यक्ष बदलण्याची मागणी ग्रामपंचायत चे उपसरपंच कॄषणा बात्रा व सदस्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार यांच्या कडे पत्रानवे केली आहे.     […]

अन्य

जव्हार चांभारसेत ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकसह पेसा अध्यक्ष व सरपंचाचा मनमानी कारभार

मकरंद बात्रे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता, जव्हार                  तालुक्यातील चांभार शेत ग्रामपंचायत मध्ये सदस्यांना विश्वासात न घेता पेसा समितीचे अध्यक्ष सरपंचासह ग्रामसेवक मनमानी करत असल्याचा आरोप करत पेसा समितीचे अध्यक्ष बदलण्याची मागणी ग्रामपंचायत चे उपसरपंच कॄषणा बात्रा व सदस्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार यांच्या कडे […]

अन्य

युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा गोदाकाठच्या भेंडाळी येथे उद्या शनिवार (दि.१६) शेतकरी संवाद

दिनेश गोसावी/संपादक-दक्ष पोलीस वार्ता           निफाड तालुक्यात झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौरा सुरु केला आहे. गोदाकाठच्या भेंडाळी येथे संजय तात्या कमानकर यांच्या वस्तीवर शनिवार दि.१६ रोजी सकाळी ११:३० वाजता मा.आमदार अनिल […]

अन्य

शिर्डी येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा

जुल्फेखार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता                आज दि. 12/09/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना हेलिपॅड रोड 11 नंबर चारी शिर्डी येथे चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे या बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. यावरून अमोल मोरे तहसीलदार राहाता यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली […]

अन्य

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्प बाधितांचा निफाड प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा

दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता                  निफाड तालुक्यातील सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्यावतीने शेतकऱ्यांनी आज माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत निफाड प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला. जळगाव फाटा येथून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. शासकीय विश्रामगृहामार्गे प्रांत कार्यालयावर प्रकल्प बाधितांचा मोर्चा धडकला. […]