सुजाता साळवे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता, मुंबई

कल्याण जवळ शहाड येथील सेंचुरी रेयांन कंपनीत शनिवारी दुपारी 11वाजता झालेल्या टेन्कर च्या स्फोटात दोन जणांचा मुर्त्यू झाला आणि पाच ते सहा कामगार जखमी झाले असे पोलिसांनी सांगितले या वेळी घटनास्थळी असलेले दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे ही घटना शनिवारी 11वाजेच्या सुमारास घडली असून शनिवारी सकाळी 11वाजता टँकर क्रमांक MH04 GC 2487 हा ( CS2 ) कार्बण डायसल्फाइड भरणार होते परंतु भरण्यापूर्वी तपासात असतांना त्याचा स्फोट झाला योग्य प्रकीयेचे पालन न केल्याने हा स्फोट झाला असे विभागीय पोलीस उपायुक्त ( डी सी पी )सुधाकर पठारे यांनी सांगितले यातील शैलेश यादव व राजेश श्रीवास्तव अशी मृतांची ओळख पटली असून सागर झाल्टे अमित भरनुके पंडित मोरे प्रकाश निकम हंसराज सरोज आणि मोहंमद अरमान अशी जखमी ची नावे आहेत एका पोलीस अधिकारी नी सांगितले जखमीना सेंचुरी हॉस्पिटल आणि फोर्टीज हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

