अन्य

भाजपा आमदार विरूद्ध एम आई एम तर्फे नासिक कलेक्टर यांना निवेदन

सोनाली शेजवळ / संपादक – दक्ष पोलिस वार्ता , नाशिक                     आज एम आई एम तर्फे नासिक कलेक्टर यांना निवेदन देण्यात आले. राजा सिंह (तेलंगाना) भाजपा आमदार विरूद्ध निवेदन देण्यात आले. एम आई एम तर्फे राजा सिंग ( तेलंगाना ) त्यांनी प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या बद्दल केलेल्या […]

अन्य

गंगापुर धरण भरल्याने मनपा आयुक्त यांच्या हस्ते आज जलपुजन

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,नाशिक                  शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूहात ९८ टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यानुसार आता महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोमवारी (दि.२९) दुपारी १२ वाजता जलपूजन होणार आहे. सध्या प्रशासकीय राजवट लागू असल्याने महापौरांऐवजी प्रथमच आयुक्तांच्या हस्ते जलपूजन होणार आहे.       […]

अन्य

नाशिकच्या आर्टलरी सेंटरवर ड्रोनच्या घिरट्या

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,नाशिक           नाशिक उपनगर येथील गांधीनगर परिसरातील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात गुरुवारी (दि.२५) रात्री दहाच्या सुमारास ड्रोनने घिरट्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.                    कॅटचा परिसर नो ड्रोन फ्लाय झोन म्हणून मे महिन्यात जाहिर केला […]

अन्य

मविप्र निवडणुक ; मतदान उत्साहात पार, आज निकाल

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक            मतदारांना सोईस्करपणे मतदान करता यावे म्हणून जिल्ह्यातील ५३ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.               या मतदानात जेष्ठ सभासदांनी हजेरी लावत मतदानात सहभाग नोंदवला. या निवडणुकीत विद्यमान सरचिटणीस नीलिमाताई वसंतराव पवार यांचे प्रगती पॅनल व माजी सभापती ॲड. […]

अन्य

झाप ग्रामपंचायत मध्ये एक खिडकी योजना झाली सक्रिय; स्थानिक नागरिकांची कामे होण्यास मिळणार अधिक गती

अरशद अन्सारी/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,जव्हार                पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तालुका जव्हार हळूहळू आता शासन तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने सुधारित होण्याच्या मार्गावर येत आहे असाच एक महत्त्वाची प्रकल्प म्हणजे ग्रामीण भाग झाप ग्रामपंचायत मधील धोंडपाडा गावात पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि टाटा मोटर्स यांच्या एकत्रीकरणातून एक खिडकी योजना सक्रिय […]

अन्य

घरगुती किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्त्या

दिनेश गोसावी/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता,पिंपळगाव बसवंत              घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरवाडे येथे घडली. पती व पत्नीचा किरकोळ वाद हा मोठ्या भांडणात रूपांतर झाले.यामध्ये पतीने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे.              पिंपळगाव बसवंत लगत असलेल्या शिरवाडे वणी येथील सदर प्रकार आहे.हत्या […]

अन्य

अंदरसुल येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा पोळा केला साजरा

रमिन काद्री/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,येवला                अंदरसुल ता. येवला येथील गवळी वस्तीवर शेतकऱ्यांनी बैल जोडी उपलब्ध नसल्याने चक्क ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्याचे ठरवले. श्रावण महिन्यातील हा अखेर समजला जाणारा हा सण सर्व धर्मीय मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात परंतु अंदरसुल गावात मात्र गवळी वस्तीवर बैलजोडी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क […]

अन्य

नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने सुमारे बारा लाखांचे बनावट पनीर केले जप्त

सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,नाशिक                नाशिक शहरात सध्या मोठे धाडसत्र सुरू असून अन्न व औषध प्रशासनही यात मागे राहिले नाही.            बनावट पनीर व भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्या दोन कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.         […]

अन्य

“एक गाव एक गणपती” सायखेडा स. पो. नि. कादरी

रमिन काद्री/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,निफाड               सर्वांच्या आवडत्या ‘गणेशोत्सवा’चे आगमन काही दिवसांवरच येत आहे, त्या पार्श्वभूमीवर सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पप्पू कादरी यांनी जनतेला “एक गाव एक गणपती” ही संकल्पना अमलात आणण्याचे गणेश मंडळांना आवाहन केले आहे.       सायखेडा पोलीस स्टेशन मध्ये नुकताच त्यासंदर्भात […]

Uncategorized

सध्या प्रचलीत Sextortion सायबर गुन्हयाबाबत

सोनाली शेजवळ / संपादक – दक्ष पोलिस वार्ता , नाशिक                  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनकडून सर्व नागरीकांना सुचना देण्यात येते की, सध्या नागरीकांना व्हॉटसएप व इतर सोशल मिडीया अॅपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी महिला चॅटींग करुन त्यामध्ये Hi, Hello, How are you असे मेसेज करते त्यानंतर ती महिला […]