घरगुती गॅस सेफ्टी उपाय योजनेची माहिती चा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल देवळाली गाव न्यू एम्पायर स्टोअर भारत गॅस सर्विसचा सेफ्टी संदर्भात शाळेतील मुलांना तसेच पालकांना घरगुती गॅस उपाय योजनेत संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी गॅसला लिकेज असल्यास तसेच सिलेंडरला आग वगैरे लागल्यास तात्काळ उपाय योजना काय करावे हे सांगण्यात आले तसेच इराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक वर्ग तसेच पालक आणि न्यू एम्पायर स्टोअर चे योगिता मॅडम, दिनकर मॅडम ,भोसले मॅडम, ठाकरे मॅडम,शंकर गायकवाड हे उपस्थित होते.
प्रतिनिधी इम्तियाज अत्तार नासिकरोड