राष्ट्रीय

नासिक तामिळ फाउंडेशन व मेट्रो ब्लड बँक सिव्हिल हॉस्पिटल नासिक यांच्या सयुक्ताने रक्त दान शिबीर भरविण्यात आले

Spread the love

नासिक तामिळ फाउंडेशन व मेट्रो ब्लड बँक सिव्हिल हॉस्पिटल नासिक यांच्या सयुक्ताने रक्त दान शिबीर भरविण्यात आले
पत्रकार वसीम पठाण नासिक नासिक तामिळ फाउंडेशन व मेट्रो ब्लड बँक सिव्हिल हॉस्पिटल नासिक यांच्या सयुक्ताने रक्त दान शिबीर भरविण्यात आले यात ५७ रक्तपिशवी संकलीत करण्यात आले रक्त दान श्रेष्ठ दान शिबीरात ५७ लोकांनी योगदान करून रक्त दान केले या शिबीरत ५४ पुरुष व ३ महिलानी सहयोग देऊन रक्त दान केले मेट्रो ब्लड बँक व नासिक तामिळ फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी व मेट्रो ब्लड बॅंकेचे सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहयोग देऊन मोलाचे सहकार्य केले यात प्रमुख पाहुणे राममूर्ती सर, किरण मोहिते, मौलाना सलाउद्दीन, नदीमभाई मणियार रक्तमित्र,सद्दाम अकील सय्यद, जुबेर हाशमी, जाकीर हुसेन हॉस्पिटल पत्रकार अफजल पठाण गावकरी , पत्रकार साजिद जाफर शेख दक्ष पोलीस वार्ता ,पत्रकार सद्दाम शेख नवभारतटाइम्स , पत्रकार वसीम पठाण,उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत