राष्ट्रीय

मालेगाव शहर पोलिसांची कामगिरी मोटारसायकल चोरीचा आरोपी ताब्यात ९ मोटरसायकिल जप्त

Spread the love

मालेगाव शहर पो कामगिरी मोटारसायकल चोरीचा आरोपी ताब्यात ९ मोटरसायकिल जप्त
प्रतिनिधी शाहीद शेख मालेगाव

मालेगांव शहर पुलिस स्टेशनची कामगिरी मा सहायक पुलिस अधीक्षक तेगबीसिऺग संघू सो शहर उप विभागीय मालेगांव याऺना गोपनीय माहीती मिळाली मा श पो ठाणे हद्दीतील शिवतीर्थ ए एच ऐकैडमी पार्किंग मध्ये एक अनओळखी इसम फिरत आहे अशी माहीती प्रो पो उप अधिक्षक अद्वीता शिऺदे मॅडम व पो नि बहुरे सो याऺना कळववुन सदर ठिकाणी स्टापसह जावुन सापळा रचला एक इसमाससंसईत फिरत असताना त्याला ताब्यात घेऊन विचारपुस करता त्याने त्याचे नाव दिनेश बापु अलवले वय ३७ रा भायगाव ता मालेगाव पो ठाणे कडील गु र न २०४ /२०२४ भा न्या सऺहीता कलम३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला त्याचा कडुन एकुण ०९ मोटरसायकिल २- ६५००० किमतीचा मुद्दे माल जप्त केलेला आहे गुन्हाचा पुढील तपास पो हवा १८३ एस टि खैरनार करीत आहे
सदरची कामगीरी मा पो अधिक्षक श्री विक्रम देशमाने सो मा अपर पो अधिक्षक श्री अनिकेत भारती सो मा सह पो अधिक्षक तेगबीसिऺग सऺधु श उप विभागीय मालेगाव याऺचा सुचना व मार्गदर्शन खाली र्पो पो उप अधिक्षक अद्विता शिऺदे मॅडम प्रतापसिऺग बहुरे सुनिल दाऺडगे योगेश ठाकुर प्रकाश बनकर अमोल सिऺदे रविद्र काळे पऺकज डोगरे राहुल घुनावत याऺनी केलेली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत