शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड २०२५ यांची कार्यकारणी जाहीर
प्रतिनिधी इम्तियाज अत्तार नासिक रोड
शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड २०२५ यांची कार्यकारणी जाहीर योगेश लक्ष्मण गाडेकर अध्यक्ष,सुनिल सुरेश सोनवणे कार्याध्यक्ष, राहुल रमेश लवटे उपाध्यक्ष, विशाल नंदू सातभाई उपाध्यक्ष, प्रशांत अशोक कळमकर सरचिटणीस, गोकुळ काशिनाथ नागरे चिटणीस, अभय नंदकुमार खालकर खजिनदार असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन.करण्यात आले