चायनीज नायलॉन मांजा बेकायदेशीर विक्री करण्यावर आज नॉन बेलेबल गुन्हा दाखल करा प्रतिनिधी अब्दुल बाबा शेख नासिक दि २/१२/२०२४ रोजी *नाशिक शहर सेवा दल काँग्रेस* तर्फे *मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक* साहेब यांना नाशिक शहरात बेकायदेशीरपणे *चायनीज मांजेच्या*बेकायदेशीर विक्री* करणाऱ्या व्यक्तीवर *नॉन बेलेबल गुन्हा* दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन *शहर काँग्रेस* अध्यक्ष *मा.एॅड आकाश दादा छाजेड* व सेवा दलाचे *अध्यक्ष डॉ.वसंत ठाकूर* यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले, त्याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते *लक्ष्मण अण्णा धोत्रे व संदीप शर्मा* *,जावेद इब्राहिम शेख,अब्दुल बाबा शेख,स्वप्निल पाटील,मुन्ना ठाकूर,अल्तमश शेख,फारूक मंसूरी,इसाहक कुरेशी चाचा* सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते