अन्य

मौजे मांगरुळ फणसपाडा अनाजी भिका राऊत यांचे घर जळून खाक झाले होते “विचार तुमचे आमचे सर्वांचे या व्हाट्सअप गृप ला ही बातमी कळताच तत्परतेने सदर पिडीत कुटुंबाला मदतीचा हात

Spread the love

गणेश तरे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार

                   आज दि 16/2/23 रोजी मौजे मांगरूळ फणसपाडा येथे अनाजी भिका राऊत यांचे घर जळून खाक झाले होते जेव्हा विचार तुमचें आमचे सर्वांचे हया वॉट्सअप ग्रुप ला हि बातमी कळताच तत्परतेने पीडित आज दि 23/2/23 ला कुटूंबाला मदतीचा हात देत त्यानां देत आज रोजी आपल्या गृप मार्फत त्यांना ५००० रु रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्यात आली या प्रसंगी ग्रुपचे सन्माननीय मान्यवर हरिश शिंदे , हरिश्चंद्र पेहरे ,दिलीप खाडे , मीना पाटील वैशाली खाडे व पीडित कुटुंबातील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते विचार तुमचे आमचे सर्वांचे या व्हाट्सअप गृपचा गृप ऍडमिन या नात्याने सर्व सन्माननीय गृप मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत