अन्य

जव्हार येथे पीर सदरोद्दीन बदरोद्दीन हुसेनी चिशती अलैहे रहेमा यांचा उरूसास सुरुवात

Spread the love

अर्शद अन्सारी/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता

                    ज्याची भाविक आतुरतेने वाट पहात होते तो सालाबाद प्रमाणे ५७० वा उरूस दि. १७/०९/२०२२ रोजी शनिवारी दुपारी सुमारे 3 वा. सुन्नी जामा मस्जिद येथे फातेह खाणी होऊन गावफेरी साठी मार्गस्त पाचबत्ती नाका, अर्बन बँक चौक , जुने फॉरेस्ट ऑफिस मार्गे पैगंबरवासी सय्यद सुलेमान कोतवाल यांच्या निवासस्थानी मानाच्या चादरीवर फातेहा खाणी होऊन गांधी चौक, तारपा चौक,जुन्या नगर परिषद च्या मागच्या रस्त्याने पोलीस ठाणे जव्हार समोरून मानाच्या चादरीचा स्वीकार करत दर्ग्यावर पोहोचली अंतिम फातेहा होऊन चादरी बाबांना अर्पण करण्यात आल्या, तसेच संध्याकाळी ७ वाजेपासून औलिया पीर शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसेनी चिशती अलैहे रहमा बाबांच्या नावे नियाजे ए आम (लंगर )चा सर्व भाविकांनी आस्वाद घेतला, त्यानंतर रात्री १० वाजेपासून कव्वालीचा शानदार कार्यक्रम संपन्न झाला.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत