अन्य

नासिक जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे मा.खा.राहुल गाँधी यांची खासदार की रद्द केल्याच्या निषेधार्थ नासिकरोड महात्मा गांधी पुतळा येथे मूक धरणे आंदोलन करण्यात आले

Spread the love

शाहिद बाबा शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता 

                  मा.खा.राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेला घाबरून भाजपा सरकारने सुडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ नासिक शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे महात्मा गाँधी पुतळा नासिकरोड येथे भाजपा विरोधात मूक धरने आंदोलन केले याप्रसंगी नासिक जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष तुषार शेवाळे,अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष हनीफ बशीर शेख, युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्निल पाटील,माजी नगरसेविका आशा तड़वी, देवळाली कैंप ब्लॉक अध्यक्ष अज़ीज़ शेख,एनएसयूए जिल्हा अध्यक्ष अल्तमश शेख नासिकरोड़ ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे,प्रदेश सचिव जावेद इब्राहिम,महिला शहर अध्यक्षा स्वाती जाधव,सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, महिला ब्लॉक अध्यक्ष कुसुम चव्हाण,नासिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष जावेद पठाण अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शाहिद शेख,जेष्ठ नेते कामिल इनामदार,अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष सुभाष हिरे,महिला जिल्हा अध्यक्ष समीना पठाण,कार्याध्यक्षा शाजिया शेख,ब्लॉक उपाध्यक्ष सारिका किर, सुमन पगारे, सेवादल ब्लॉक अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे,अल्पसंख्यांक ब्लॉक अध्यक्ष तौफीक शेख,युवक कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव,नितेश निकम एलीजाबेथ सत्यन, प्रेमनाथ पवार, ब्लॉक कार्याध्यक्ष तनवीर शेख,अकील कादरी,उपाध्यक्ष उमेश चव्हाण, उपाध्यक्ष राहुल बागुल,मुजाहिद शेख,नितिन गुणवंत, संतोष हिवाळे आदि उपस्थित होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत