Uncategorized

महसुल व दुग्ध पशुसर्वधन मंत्री मा.नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचा गारपीठ ग्रस्त भागाचा दौरा

Spread the love

 जुल्फेखार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , अहमदनगर 

               ममदापुर ता. राहाता दिनांक 18 शनिवार रोजी ममदापुर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिठीने शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीची आज तातडीने पहाणी केली आणि शेतकर्‍यांच्या पिकाचे पशुधनाचे अतितातडीने पंचनामे करुन लवकरात लवकर बळी राजाला मदतीचा हात देवुन या संकटातुन सावरण्यासाठी अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत