प्रभाकर सेलकंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
गु. रजि.नं.l 156/2022 भा.द.वि.स.कलम 302,201,34 प्रमाणे फिर्यादीचे नाव श्रीमती कमल बळवंत गारे 52 वर्ष जात महादेव कोळी, व्यवसाय शेती रा. पळसुंडा ता. मोखाडा जिल्हा पालघर मयताचे नाव बळवंत शंकर गारे 57 वर्ष जात महादेव कोळी, रा पळसुंडा ता.मोखाडा, जि. पालघर आरोपीचे नाव संशयित इसम नामे 1 गंगाधर विठ्ठल पाटील 2 योगेश गंगाधर पाटील दोन्ही रा. पळसुंडा ता. मोखाडा, जि.पालघर दिनांक 12/12/2022 रोजी दुपारी 2 च्या दरम्यान निकम वाडी गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवर पळसुंडा गावाच्या पुढे फिर्यादी ने फिर्याद दिली की यातील मयत हे शेतावर जातो असे सांगून गेले असताना यातील संशइत इसम यांनी फिर्यादी यांची चुलत सासू तान्हीबाई शिवराम गारे हिचे शेतातील तुरीच्या शेंगा चोरल्या होत्या या कारणावरून फिर्यादी यांचे दिर अनंता शंकर गारे हे त्यांना बोलले होते त्याचा मनात राग धरून त्यास दिनांक 06/12/2022 रोजी मारले म्हणून मयत याने संशयित इसम यांना समजावून सांगितले या गोष्टीचा मनात राग धरून संशयित इसम यांनी मयत याच्या पायावर व कपाळावर कोणत्यातरी जड वस्तूंने उपटी मारून गंभीर दुखापती करून त्यांना जिवेठार मारले म्हणून गुन्हादाखल करण्यात आले आहे.
जागेवर भेट देणारे अधिकारी श्री. पंकज शिरसाठ अप्पर पोलीस अधीक्षक सो, पालघर श्री. संजिव पिंपळे SDPO सो डहाणू चार्ज जव्हार PSI/कार्तिक पांडुरंग. कडू मोखाडा पोलीस ठाणे तपास पो नि श्री संजयकुमार ब्राम्हणे मोखाडा पोलीस ठाणे हे करीत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037