प्रशान्त वांगड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार
गोखले एजुकेशन सोसायटीतर्फे आयोजित 15/12/22 बी वाय के कॉलेज येथे आयोजित आयगेन अंतर विद्यालय स्पर्धा नासिक मुबंई पालघर या विभागासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या त्या मध्यें जव्हारच्या कॉलेज मधील विद्यार्थिनी कुमारी अक्सा फातेमा ताहीर मनियार हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे कोविड 19/ एक दुःस्वप्न हा तिचा विषय होता या यशा बध्दल संस्थांच्या मान्यवरांच्या हस्ते तिला गोल्ड मेडल ट्रॉफी वप्रमाणपत्र प्रधान करण्यात आले या बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037