अन्य

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय माध्यमिक विनवळ आश्रमशाळा दाभोसा चे यश

Spread the love

सुनील खुटाड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार

                 दि 9/11/2022 ते 12/11/2022 पर्यंत झालेल्या सर्व प्रकारच्या खेळामध्ये शासकीय आश्रम शाळा चे मुळा मुलीच्या खेळामध्ये यशप्राप्त झाल्याने मुख्याधापक मा .पोवार सर यांनी सर्व मुले मुलीचे अभिनंदन केले सर्व मुलांचे यश याप्रमाने

              🥇🥈🥉

१) व्हॉलीबॉल १४ वर्ष मुले प्रथम क्रमांक

२)व्हॉलीबॉल १४ वर्ष मुलीl

 प्रथम क्रमांक

३)व्हॉलीबॉल १७ वर्ष मुले

 प्रथम क्रमांक ४)व्हॉलीबॉल १७ वर्ष मुली

प्रथम क्रमांक

५)हँडबॉल १४ वर्ष मुली

 प्रथम क्रमांक ६)हँडबॉल १७ वर्ष मुले

प्रथम क्रमांक

७)हँडबॉल १७ वर्ष मुली

 प्रथम क्रमांक

८)खो – खो १४ वर्ष मुले

 द्वितीय क्रमांक

९)गोळा फेक १४ वर्ष मुले

 प्रथम क्रमांकअमन रवी भोये

१०)गोळा फेक १७ वर्ष मुले प्रथम क्रमांक कुलदीप रमेश भोंडवा

११)गोळा फेक १७ वर्ष मुलीप्रथम क्रमांक रसिका ईश्वर खेत्री १२)८०० मीटर धावणे १७ वर्ष मुली प्रथम क्रमांक नेहा सावंजी खुरखूटे

१३)१५०० मीटर धावणे १७ वर्ष मुली

  प्रथम क्रमांक संचीता युवराज मोरघा १४)८०० मीटर धावणे १४ वर्ष मुली द्वितीय क्रमांक

अक्षदा प्रकाश पाडवी

१५)६०० मीटर धावणे १४ वर्ष मुलेतृतीय क्रमांक

अमन रवी भोये १६)४०० मीटर धावणे १७ वर्ष मुली

द्वितीय क्रमांक

रसिका ईश्वर खेत्री

१७)३००० मीटर चालणे १७ वर्ष मुली

प्रथम क्रमांक

संचिता युवराज मोरघा

१८)५०००मीटर चालणे १७ वर्ष मुले प्रथम क्रमांक

रविराज भालचंद्र पवार

१९)४०० मीटर धावणे १४ वर्ष मुली तृतीय क्रमांक

अक्षदा प्रकाश पाडवी

२०)१०० मीटर धावणे १७ वर्ष मुले तृतीय क्रमांक

प्रणित सुरेश महाले

२१)४०० मीटर धावणे १७ वर्ष मुले तृतीय क्रमांक

प्रणित सुरेश महाले

२२)रिले ४×१०० १७ वर्ष मुले

द्वितीय क्रमांक

२३)रिले ४×४०० १७ वर्ष मुले

द्वितीय क्रमांक

२४)रिले ४×१०० १४ वर्ष मुली

द्वितीय क्रमांक

२५)रिले ४× १०० १७ वर्ष मुली द्वितीय क्रमांक

२६)रिले ४ ×४०० १७ वर्ष मुली द्वितीय क्रमांक

२७)उंच उडी १४ वर्ष मुली प्रथम क्रमांक

हर्षाली रमेश गायकवाड

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत