आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने या क्षेत्रासाठी असलेला अर्थसंकल्पीय निधी निर्धारित वेळेत पूर्णपणे खर्चित झाला पाहिजे या दृष्टीने नियोजन करण्याचे राज्यपालांनी सांगितले.
बैठकीला कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, ‘स्मार्ट प्रकल्प’ संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037