जुल्फेखार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
DYSP संदीप मिटके सर यांच्या गुप्त बातमीदार कडून मिळाल्येल्या बातमी नुसार कोपरगाव तालुक्यात चासनळी शिवारात गावठीदारू अड्डे हातभट्टी ची दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधीकारी व अंमलदार यांना चासनली येथील सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकाचे अधीकारी व अंमलदार यांनी अड्डयावर छापे टाकून दारू भट्टी उध्वस्त करून दारू तयार करण्याचे रसायन 1,22,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037