अन्य

जव्हार मध्ये क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी समाज बांधवांची रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आले

Spread the love

गणेश तरे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार

                    पालघर जिल्ह्यातील जव्हार मध्ये मोठ्या उत्साहात बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात भव्य रॅली काढण्यात आली होती तसेच त्या मध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांनी सहभाग घेऊन नुत्य साजरे करण्यात आले.त्यामध्ये तारप नुत्य,तुरनाच,घांगळी, संबळ, वेगवेगळ्या प्रकारच्या नुत्य करण्यात आले.रॅली मध्ये बिरसा मुंडा बालकलाकाराचा सहभाग होता.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता 

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत