अन्य

नासिक पुणे हाईवे अंबेडकरनगर सिग्नल जवळ सिटीलिंक बस ने पाठीमागून कारला जोरात धडक

Spread the love

शाहिद बाबा शेख/प्रतिनिधी- दक्ष पोलीस वार्ता

               आंबेडकरनगर येथील सिग्नल वर सिटीलिंक बस ने पाठमागून मारुति सुजुकी सेलेरियो ही वाहन ( क्र.MH17 CR 8200 ) सिग्नलवर उभी असतांना नाशिक महानगरपालिका सिटिलिंक बसने क्रमांक (MH15 GY7713) जोरदार धड़क दिली या धडकेत वाहनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामधे झाली नाही.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत