सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक
भारतीय जनता पार्टी, नाशिकच्या शहर नेत्या जया नामदेव वाघ, रा. हिरावाडी यांचे मुंबई येथील के.एम. हॉस्पिटल येथे उपचार चालू असतांना शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता वयाच्या ३९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व मोठी बहीण सिमा ह्या मुंबई हायकोर्टात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037