अन्य

अन्याय ग्रस्त आदिवासी पारधी समाजांतील गरजु कुटुंबियांना न्याय मिळेल का दि.15 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरूच

Spread the love

डॉ. शेरूभाई मोमीन / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , येवला 

             आमच्या वरील झालेल्या घोर अन्याय अत्याचारा सह. आमच्या रास्त जाहीर प्रमुख मागण्या. मंजूर न करता परंतु आम्हाला सर्वच अधिकारी वर्ग व जिल्हाधिकारी उडवा उडवी ची उत्तरे देतात प्रमुख मागण्यासाठी पुढील प्रमाणे. , मौजे बल्लाळी सागज ता. वैजापूर गेल्या 65. वर्षां पासून आम्ही कसरत करीत असलेले. गायरान जमीन ग. नं. 171/ व. 156 यावर रीतसर. पीक पेरा. करून रजिस्टरला नोंद नमुना नं. 8. अ. चा. 7/12. उतारा,. यानुसार आणी या. तरतूदी नुसार. देण्यासाठी आदेश दयावेत,. व.पर जिल्ह्यातील तडीपार झालेले अट्टल दरोडेखोर , सराईत खुनी आरोपी जबरदस्त हल्ले खोर गुन्हेगार, 1) मुख्य आरोपी लंकेश सत्यवान पवार 2) विक्रम पवार 3) फुपापी पवार 4) कांताबाई पवार 5) इतर 6). इतर याप्रमाणे सदर आरोपीचा दारू चा धंदा असून असून. ते दरोडेखोर हल्ले खोर, आहेत, तसेच गेल्या 03, वर्षां पासून आम्हाला मानसिक त्रास व आमच्या परिवारावर तलवार , कुऱ्हाडी. रॉड. लोखंडी गज. लाठ्या हॉकी स्टिक ने सदर आरोपी च्या सर्व साथीदार यांनी खुनी हल्ला करून आम्हाला जबरदस्त जखमी केले होते.

                 तो गुन्हा देखील दाखल आहेत. अनेक विविध त्यांच्या वर मोठ मोठया स्वरूपात गुन्हेगारी बाबत नोंद रीतसर आहेत. त्त्यांची सखोल चौकशी करून त्या सर्व जबरदस्त गुन्हे आधारे त्यांच्या वर जलद गतीने तातडीने सदर सर्व आरोपी ना. तडीपार करून आम्हाला मे. वरिष्ठ अधिकारी वर्गाने न्याय द्यावा,. आणी मौजे बल्लाळी सागज ता. वैजापूर. येथील ग. नं.171,.व. 156.,. मधील शेती मधील पिकाचे त्या आरोपी नी केलेले भरपूर मोठया प्रमाणे नुकसान याची संपूर्ण रीतसर भरपाई भरून द्यावी. आणी. त्यांना सर्व आरोपी ना रीतसर 3 जिल्हे बाहेर तातडीने तडीपार करण्यात यावे. व.

                 त्याच्या वरील गुन्हेगारी घर फोडी बाबत ची केसेस व रजिस्टर व नोंद असलेल्या गुन्ह्यांची नक्कल व. यादी मला देण्यात यावी, तसेच मौजे बल्लाळी सागज या गट नं. प्रमाणे ग्रा. पं. व. जि. प. द्वारे रीतसर नमुना नं. 8,. अ. चा. उतारा हक्काचे सर्वच परिवार यांचे नाव समाविष्ट करून घरकुल ची यादी व जागेवर मोज मापण पूर्ण पणे रीतसर कायदेशीर नोंद आणी घरकुल यादीत नाव समाविष्ट केलेली यादी ची नक्कल देण्यात यावी. व दारिद्र्य रेषेचे दाखले व पिवळे अंत्योदयचे रेशन कार्ड त्वरित आदिवासी पारधी समाज व आम्हाला सह परिवार यांना त्वरित वाटप करण्यासाठी आदेश जलद गतीने देण्यात यावे.व सदरील आरोपीना तातडीने, जिल्हा बाहेर तडीपार करण्यात यावे. अश्या मागणी चे. निवेदन, मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे. विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार, विभागीय महसूल आयुक्त, पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक औरंगाबाद जिल्हा ग्रा. जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, यांना , मा. आ. एम. एम. शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हाजी ईसाभाई कुरेशी, सादिकभाई मोमीन, अँड.सैय्यद अकरम, वाजेदभाई जागीरदार, शेखपाशु भाई पटेल, नानासाहेब जगताप, शेरूभाई सैय्यद, शाहिद भैया कुरेशी, माजेद कुरेशी, पाशुभाई शेख, सद्दाम पठाण, रियाज खान पठाण, हारून मलिक, भाई समीर खान , सलीम पटेल वाहेगावकर, भाई मुसा खान, हाजी अ.लतीफ पटेल, तौसिफ़ मुलतानी, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ व स्वाभिमानी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष, तथा मराठवाडा सह संपर्क प्रमुख जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन , औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष सैय्यद कलीम,. हनीफबाबा कुरेशी. अ. रहेमानबाबा मुजावर. सलीम पटेल वाहेगावकर, एकराम खान मोज्जम शेख, ईमरान आलम खान, मोतीभाऊ वाघ, दत्ता म्हैसे सोमनाथ रोकडे, युनूस कुरेशी, आदिवासी पारधी विकास परिषद व स्वाभिमानी सेना, वैजापूर तालुकाध्यक्ष सौं. नतिजा खंडू भोसले गंगापूर तालुकाध्यक्ष सौं. पुष्पाबाई बालू पवार, यांनी एका निवेदनाद्वारे देण्यात आले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत