नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटी प्रणित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव नूतन कार्यकारणीची निवड शाहीद शेख अध्यक्षपदी व कार्याध्यक्ष ॲड.प्रेमनाथ पवार यांची निवड
प्रतिनिधी सोनाली शेजवळ नाशिकरोड नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटी प्रणित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समितीची बैठक समिती अध्यक्ष सुनील निरभवने यांच्या अध्यक्षतेखाली व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली बैठकीमध्ये नुतन कार्यकारणी निवडण्यात आली असुन अध्यक्षपदी शाहिद शेख,कार्याध्यक्ष ॲड.प्रेमनाथ पवार,उपाध्यक्ष अरुणा आहेर,एलिझाबेथ सत्यन,सरचिटणीस तोफिक शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अध्यक्ष शाहिद शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.याप्रसंगी ज्येष्ठ ब्लॉक काँग्रेस नेते विनायक बत्तीसे,आर पी आय नेते बाळासाहेब जाधव,कुणाल कांबळे,अनिल बहोत,उमेश दासवानी, मुन्ना सैय्यद,राहुल बागुल,अजीज खान,जितेंद्र बाराते,मंजू पवार,प्रविण