नासिक हजरत सातपीर बाबा वर्ष 789 उर्स ला प्रारंभ प्रतिनिधी जुल्फेखार शेख नासिक नासिक शहरातील काठे गल्ली येथील कॅमल हाऊस मागील हजरत सातपीर बाबा यांचा दरवर्षा प्रमाणे या वर्षी हि 789 व्या उर्स ला मुस्लिम धर्माच्या विधी प्रमाणे आज गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी दुपारी नमाज नंतर कुराण चे पठन करत ध्वज रोहन (परचम कुशाई) करुन सुरुवात करण्यात आली उद्या दिनांक 7 फेब्रुवारी शुक्रवार रोजी संध्याकाळी आयशा मस्जिद येथुन चादर निघुन बाबा च्या दरबारात अर्पण करुन भंडारा वाटप केला जाईल यात दरगाह ट्रस्ट सर्व कार्यक्रमाचे आयोजन करत असतो यात सर्व धर्मीय श्रद्धालु भाविक मोठ्या संख्येने हजर असतात