कर्नाटक च्या येल्लापुर मध्ये भीषण रस्ता अपघात (५०) मीटर खोल दरीत ट्रक, पलटी (१० )जण ठार प्रतिनिधी अमित अग्रवाल पुणे
कर्नाटक च्या उत्तर कन्नड़ जिल्ह्यात बुधवार, २२ जानेवारी रोजी पहाटे ०५ /३० वाजेच्या सुमारास हा अपघातात घडला अपघातात ( १० )लोग ठार तर ( २० ) अन्य लोग गंमीर जखमी झाले जखमीना जवळच्या हॉस्पिटल भर्ती करण्यात आले ही घटना अरबैल और गुल्लापुरा च्या मध्ये राष्ट्रीय राजमार्ग 63 वर येल्लापुर च्या जवळ झाला
कारवार चे पुलिस अधीक्षक नारायण एम के अनुसार, पीड़ित सावनूर ते कुमटा बाजार में भाजीपाला विकण्यास जात होते ट्रक मध्ये भाजीपाला व फळ भरलेला होता ट्रक पलटी झाला त्यात ३० पेक्षा जास्त लोक ट्रक मध्ये होते ज्या मुळे घटनास्थली अफरा-तफरी झाली होती
ट्रक चालका ने दूसरे वाहनाला रास्ता देन्या साठी साईटला घेतली असता रस्त्याखाली सरकून ट्रक अनियंत्रण होऊन वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूस सरकून खोल दरींत ५० मिटर खाईत गेला स्थानिक लोकांनी सूचना देऊन पोलिसांना तात्काळ अपघात स्थळी पोचून मदद कार्य सुरु केले
बचाव अभियानत आपातकालीन प्रतिक्रिया दल मदत करण्यात शुरुआत केली सुरवातीला ८/१० लोक मेल्याची पुष्टि त्यांनी केली जखमी लोकांचे जवळच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे हा ट्रक सावनूर हुन येल्लापुर मार्ग कुमटा बाजार ला जात होता
पीडितांन जास्त करून हे सर्व भाजी विक्रेता असून भाजीपाला व फळ विकण्यासाठी कुमठा जात होते अशी माहिती मिळत आहे