मुंबई मध्य रेल्वेची एससी एसटी असो ची झोनल एजिकेटिव्ह मीटिंग नाशिकरोड रेल्वे ट्रॅक्शन कारखाना येथे संपन्न प्रतिनिधीरत्नदीपजाधवनासिकरोड मुंबई मध्य रेल्वेची एससी एसटी असो ची झोनल एजिकेटिव्ह मीटिंग नाशिकरोड रेल्वे ट्रॅक्शन कारखाना या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न. काही महत्वाचे ठराव एकमताने मंजूर झाला .रविवार दिनांक १२/०१/२०२५ रोजी १२:००वाजता कर्षण मशीन कारखाना अतिरीक्त मंडल नाशिकरोड मध्य रेल मुंबई एससी एसटी असोसिएशन झोनचे आमंत्रित केलेल्या, झोन मीटिंग मध्ये कमीत कमी वेळात बी के खोइय्या हटाव असोसिएशन बचाव
अभियानात झोनल मीटिंगला आलेल्या सोलापूर विभाग गुलबर्गा, वाडी, कुर्डुवाडी, दौंड, नगर मुंबई मंडलचे कुर्ला कारशेड, कल्याण, भायखळा, परेल, माटुंगा अतिरिक्त मंडल, सांगपाडा कारशेड, रंनिंग ब्रंच मुंबई, भुसावल मंडल, नाशिकरोड ओपनलाईन , इगतपुरी ओपनलाईन,
मनमाड ओपनलाईन, पुणे विभागाच्या सर्व स्वाभिमानी कट्टर आंबेडकरवादी असोसिएशन पदाधिकारी सदस्यांनी झोन मीटिंगला आपला सहभाग घेत. खोईयां हटाव- एससी एसटी असोसिएशन बचाव अभियानात सहभागी झालेल्या झोन मीटिंगमध्ये येऊन सर्वांनी प्रकट विचार मांडत. बी के खोइया यांच्या विषयी नाराजगी व्यक्त केली. बी के खोईयाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघटनेला कशाप्रकारे धोका पोहोचवला आहे. कसा प्रांतवाद केला आहे सर्व प्रकारच्या लोकशाहीच्या लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करून. असोसिएशन मध्ये रिटायर्ड झोनल अध्यक्ष बी के खोईयाची दादागिरी, हुकूमशाही, हिटलरशाहीच्या विरोधात सर्व पदाधिकारी सदस्यांनी आवाज बुलंद केला . आणि खोईयाच्या विरोधात घोषणाबाजी करीत. रोष व्यक्त केला. खोइया हटाव असोसिएशन बचाव, या खोइयाच करायच काय खाली डोक वरती पाय, हम से जो टकरायेगा चुर चुर हो जायेगा, बी के खोईया मुर्दाबाद अशाप्रकारे जोरदार घोषणा माझे करीत खोइया यांचा निषेध केला.
या झोनल बैठकीचे अध्यक्षस्थान आदरणीय झोनल कार्याध्यक्ष मधूकर जाधव यांनी केले l कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोनल अतिरीक्त सचिव आर सी रावत यांनी केले l सूत्रसंचालन विद्याधर सावलकर यांनी केले
दिनांक ३० जानेवारी २०२५ ला GM कार्यालयावर बी के खोईया यांच्या हिटलर शाहीच्या विरोधात तथा असोसिएशनच्या प्रशासनावर प्रलंबित मागण्यासाठी भव्य मोर्चा , बी के खोइया यांचा घरावर ठिय्या आंदोलन, जोडे मारो आंदोलनं, त्यांच्या तोंडाला काळे फासू आंदोलन करण्याचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला
. प्रशासनावर फॉर्मल मीटिंग घेणे, हेतू पुरस्कर जाणून-बुजून असोसिएशन मेंबरशिपचे निष्कासित केल्या गेलेल्या एससी एसटी पदाधिकारी यांना असोसिएशन मध्ये समाविष्ट करून घेणे , रेल्वेच्या नोकरीत कम्पल्सरी रिटायर्डमेंट असलेल्या खोईयाच्चे सर्व अधिकार व अधकश पद काढून घ्यावे असोसिएशनची तोडफोड करणाऱ्या बी के खोइया ची पदाच्या सवलती घेण्यापासून रोखण्यासाठी व तसेच पदावरून हटवण्यात यावे. त्याच्यावर अंमलबजावणी करणे. पदोन्नतीत आरक्षण वर लवकरात लवकर अंमलबजावणी करून. २०१८ शॉर्टफोल भरणे आदी प्रलंबित मागण्यांवर झोन मीटिंगमध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. व सर्वानुमते दिनांक ३०/०१/२०२५ रोजी सकाळी ११वाजता जनरल मॅनेजर मुंबई ऑफिस वर भव्य धरणा मोर्चा करण्याचे ठराव सर्वानुमते पास कऱण्यात आला.
या झोनल मीटिंगला सर्व झोनचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी मधुकर जाधव झोनल अध्यक्ष ,कार्याध्यक्ष मीटिंगच्या अध्यक्षस्थानी होते. सूत्रसंचालन वि.एस. सावळकर, यांनी केले. टि व्ही वाघमारे झोनल सचिव आर सी रावत , झोनल अतिरीक्त सचिव हेमंत जाधव झोनल माजी कार्याध्यक्ष, विद्याधर सावळकर, माजी झोनल सचिव, मिलिंद देहाडे, झोनल माजी उपाधक्ष, मुकेश भासणे, शेलेंद्र पंडित ,दिनकर चिकाटे ,विजय बोर्डे, गिरीश खरात, एन एस कांबळे, अशोक सुरवाडे, भाऊसाहेब गाडे, हेमंत गांधले, सुचित्रा गांगुर्डे, समिर साळवे, अविनाश कटारे,वी एस सावळकर , मीना साहेब, सुनील ढेंगे, नितिन वानखेडे, एन के सोनवणे, संजय तपासे, वाल्मीक देहाडे, आकाश खरात, हिरामण घोडेराव, या सर्वांनी आपले विचार मांडले. इस झोनल मीटिंगमध्ये साधारणता दोनशे ते अडीचशे लोकांनी सहभाग घेतला. आणि ३०जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता GM मुंबई ऑफिस वर २००० लोकांचे भव्य धरणे मोर्चाचे आयोजन झोन प्रमूख झोनल कमिटीने एक मतांनी करण्याचा निर्णय घेतला आहे.
झोनल ZEC कमिटी का स्वागत एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन कर्षल मशीन कारखाना अतिरीक्त मंडल नाशिकरोड मध्य रेल कार्यकारणी ने केले.. माजी झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे अध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे कार्याध्यक्ष अविनाश कटारे, खजिनदार समिर साळवे, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल जगताप,हरिष जाधव ,दिपक धीवर, निलेश रोकडे,अर्जुन इवणे, दशरथ जाखिरे राघो कांबळे, अनिल चोपडे, शितल तिरपुडे, प्रमोद सोनवणे.सचिन शिरसाठ, हेमंत गवई, सुभाष पगारे, आकाश निकम, किरण गांगुर्डे, वैभव अहिरे, वाल्मीक बस्ते, वाय बी भांगरे, व्हीं बी हेडाव ,नामदेव सरोदे, सागर सुरवाडे , यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रमुख पदाधिकारी उंकार्यकर्त्यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एससी/एसटी असोसिएशन कर्षण मशीन कारखाना अतिरिक्त मंडल नाशिकरोड कार्यकारणीने विशेष परिश्रम घेतले.