Uncategorized अन्य

आपल्या मुळा मुलींवर लक्ष्य ठेवा तहजीब हायस्कुल चे मुख्यधापक यांचे आव्हान

Spread the love

खलील शेख/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,मालेगाव

                दि.8/7/23 रोजी मालेगाव येथील तहजीब हायस्कुल येथे शिक्षक व पालक यांची मिटींग संपन्न. तहजीब हायस्कुल मध्ये 10वीत शिक्षक असलेले विद्यार्थी चे पालक व शिक्षक याची मिटींग साठी मुख्याध्यपक अ०माजीद अ ० बारी यानी मार्गदर्शन केले आपल्या मुला मुलीवर लक्ष ठेवा ही आपली आई वडिलाची जबाबदारी आहे असे महत्वाचे उदाहरण देऊन आपले मत व्यक्त केले. उपस्थी पालक -वर्ग शिक्षक सिराज रमज सर आणी अकील दोस्त मोहमद शाह सर हे हजर होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत