अन्य

सिंहगड घाटात कोसळली दरड; पर्यटक व स्थानीय लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Spread the love

आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता,पुणे

                   पावसामुळे सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. तसेच पाच, सहा ठिकाणी धोकादायक दरडींचे दगडगोटे उन्मळून रस्त्यावर आले आहेत. सिंहगड़ किल्ला पर्यटन क्षेत्र असल्यामुळे सिंहगडावर पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळपासून रात्री आठपर्यंत घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी जर दरडी कोसळण्याची घटना घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदेवाने ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने सुदैवाने दुर्घटना टळली.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत