अन्य

एकादशी व बकरी ईद मशीद ट्रस्टी व मटण विक्रीते यांची उपनगर पोलीस ठाणे येथे मिटिंग

Spread the love

                  27/06/2023 रोजी संध्या काली घेण्यात 6 वाजेच्या दरम्यान उपनगर पोलीस ठाणेयेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा अशोक शरमाले यांच्या उपस्तित झालेल्या मिटींग झाली असता उपनगर हद्दीतील मटन शॉप विक्रेते व मस्जिद ट्रस्टी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकाच दिवशी येत असल्याने सदर दिवशी कुर्बानी देताना काळजी घ्यावी ,वेस्ट ची व्यवस्थित विल्हेवाट लावावी गोवंशिय प्राण्याची कुर्बानी देण्यास कायद्याने बंदी घातली आहे. बाबत महिती दिली असता. मटन दुकाने एकादशीच्या दिवशी शॉप बंद ठेवण्यात येणार असून कोणीही मटण विक्रेते आषाढी एकादशीच्या दिवशीदुकाने उघडणार नाही बाबत विक्रेते यांनी सांगितले कळविले. सदर बैठकी करिता 25 ते 30 मटन विक्रेते व मस्जिद ट्रस्टी हजर होते.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत