हरीष शिंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
मोहाचे झाड आपणा सर्वांनाच परिचित आहे मोहाच्या फुलापासून दारू बनविली जाते तर याच फुलांच्या येणाऱ्या बियांपासून तेल गाळले जाते या तेलाला आदिवासी भागात सर्वत्र प्रचंड मागणी असते तसेच कमी खर्चात हे तेल आदिवासी बांधवाना उपलब्ध होते म्हणून मोहाचे तेल हे सर्व सामान्यांना परवडणारे आहे मोहाचे तेल हे रानभाज्या सोबत खाल्ले तर या तेलाची आयुर्वेदीक औषध म्हणून सुद्धा ख्याती आहे. अत्यंत गुणकारी व उपकारी असे हे तेल आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037