अन्य

वादळ वाऱ्याची तमा न करता रात्री बेरात्री विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी काम करतांना खोडाळा शाखा कार्यालयाचा स्टाफ

Spread the love

हरीष शिंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , मोखाडा

                 खोडाळा विभागात विद्यूत पुरवठा सुरळीत व्हावा या साठी खोडाळा विभागाचे महावितरणचे कर्मचारी वादळी वाऱ्याची तमा न करता रात्री बेरात्री विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा व जनतेच्या घरातला अंधार नाहीसा व्हावा या साठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या जीवाची पर्वा न करता काम करताना गेल्या आठ दिवसांपासून दिसून येत आहेत कर्मचारी किरण ताठे कुष्णा खूताडे रमेश गवळी संतोष पाटील राम जोशी उमेश झिंजुर्डे यांचे समस्त खोडाला विभागा तर्फे मनपूर्वक धन्यवाद दिले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत